"पंजाबराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = हिन्दू
| जोडीदार = विमलाबाई
| अपत्ये =
ओळ ५४:
}}
 
'''पंजाबराव देशमुख''' यांचा (जन्म : पापळ-[[अमरावती जिल्हा |अमरावती जिल्ह्यातील]], २७ डिसेंबर १८९८; मृत्यू : दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म [[पापळ]] या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्याते लढ्यातस्वातंत्र्य तेलढ्यात सहभागीसामील झाले. [[इ.स. १९३६]] च्या निवडणुकीच्यानिवडणुकीपश्चात नंतरते शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेझाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहेहोते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी [[श्री शिवाजी शिक्षण संस्था]] काढली. या संस्थेच्या पश्चिम [[विदर्भ|विदर्भात]] म्हणजे [[अमरावती]] विभागात अंदाजे १,००० च्या०००च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असेअशी अनेक महाविद्यालये सुरू करून आजत्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठंमोठे योगदान देत आहेआहेत.
 
'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.
 
== संक्षिप्त जीवन ==
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) <br/>
मूळ आडनाव - कदम
 
Line ६४ ⟶ ६६:
वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
 
१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीतपारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
 
१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
Line ७० ⟶ ७२:
१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.
 
१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .
 
? - ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
 
१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर करण्यात आलेझाले.
 
१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
 
१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
 
'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.
 
१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
ओळ ९८:
==पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरील पुस्तके==
* सूर्यावर वादळे उठतात. (नाटक, लेखक बाळकृष्ण द. महात्मे)
 
==सन्मान==
* विदर्भातील अकोला येथे असलेल्या कृषी विद्यापीठाला डाॅ. पंजाबराव देशमुखांचे नाव दिले आहे.
 
{{साचा:अमरावती}}