"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
'''महाभारत''' हा भारतात लिहिला गेलेला एक [[प्राचीन]] संस्कृत काव्य[[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] यानी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&action=edit]
. या ग्रंथाचे जुने नाव <big>जय</big><big> </big> असे होते.
 
. या ग्रंथाचे जुनेआधीचे नाव <big>जय</big><big> </big> असे होते.
महाभारत हा ग्रंथ[[भारत|भारताच्या]] धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.
 
महाभारत हा ग्रंथ [[भारत|भारताच्या]] धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.
 
महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ [[ग्रीक]] महाकाव्ये [[इलियड]] व [[ओडिसी]] यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
 
== इतिहासाचा मागोवा ==
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरुसुरू केलेली कालगणना. तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.<br />'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय कुरूप्रदेशातीलकुरुप्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे. एतिहासिकऐतिहासिक राजापर्यंतराजांपर्यंत पोहोचणारी परंपरागत घराण्यांच्या नावांची संख्या मोजल्यास असे दिसते की, जर अशी लढाई खरोखरच झाली असेल तर ती फक्त इ.स्.पू. ८५० च्या सुमारासच झाली असणे शक्य आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता (मराठी भाषांतर)|last=कोसंबी|first=डी. डी.|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२००६|isbn=81-89724-05-3|location=पुणे|pages=११९}}</ref>
 
== कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्ष]]ाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताने कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.
या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.
 
महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी व वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वतीनदीच्यासरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जेेथे साांगितली गेली , तेथली जमीन नाांगरूननांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरु कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय.
 
महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर , की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनुशंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. .तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मताचजन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या सातव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते
 
शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दाशराज कोळ्याकडे गेेला. दाशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनुशंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनुचाशंतनूचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनुशंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला.त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. अंबानेमात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला परत शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले.
 
इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृृतराष्ट्र मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी पंडुराज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला.
 
पुढे धृृृृतराष्ट्राचा गंधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पंडुचापंडूचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला.
 
पंडुराजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पंडूस शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता. तोच कर्ण होय. पंडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठीरयुधिष्ठिर, वायुपासूनवायूपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले.
 
पुढे वनात असतानाच पंडूला माद्रीशी संग करण्याची इच्छा होऊन त्यामुळे तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली.
ओळ २८४:
महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-<br />
* अपरिचित महाभारत (वासंती देशपांडे - मधुश्री प्रकाशन, पुणे)
* अधिकार : कौरव पांडव कथा पर आधारित उपन्यास (हिंदी, राजकुमार भ्रमर).
* आर्याभारत (मराठी काव्य, कवी मोरोपंत) : या काव्यात १७१७० आर्यां आहेत.
* ऊरुभंग (संस्कृत नाटक - कवी भास)
* एपिक इंडिया ([[चिं.वि. वैद्य]] - १९०७)
Line ३०४ ⟶ ३०५:
* दूतघटोत्कच (संस्कृत नाटक -कवी भास)
* धर्मयुद्ध-कर्ण (रवींद्रनाथ टागोर)-मराठी भाषांतर
* नलदमयंती स्वयंवराख्यान (मराठी काव्य, कवी रघुनाथ पंडित)
* पांचजन्य ([[रामचंद्र सडेकर]])
* पांचाली (हिंदी कादंबरी, बच्चन सिंह)
"https://mr.wikipedia.org/wiki/महाभारत" पासून हुडकले