"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६५:
महाभारतात गीतेचा अंतर्भाव प्रथम सौतींनी केला. "जय"मधे पहिल्यांदा वर्णिलेले युद्ध घडले त्या काळी लोक [[श्रीकृष्ण]] देवाचा अवतार न मानता अर्जुन-भीष्मादींप्रमाणेच एक व्यक्ती मानत असत. श्रीकृष्णही स्वतःला देवाचा अवतार न मानता इतरांप्रमाणे [[शिव]] ह्या तत्कालीन दैवताची पूजा करत असत. सौति जन्मले त्या आधीच्या थोड्याशा काळात श्रीकृष्ण हे विष्णूचा काहीसा अवतार असल्याची कल्पना प्रचारात आली होती. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या बाललीला आणि गोपींबरोबरची रासक्रीडा इत्यादी कथा "हरिवंश"काराने "हरिवंशा"त प्रथम अंतर्भूत केल्या. (राधेचा उल्लेख महाभारतात किंवा महाभारताला जोडलेल्या "हरिवंशा"तही नाही; तिचा उल्लेख लोककथांमधे पहिल्यांदा सुमारे इसवी सन ९०० च्या सुमाराला झाला.)
 
वेदान्त व सांख्य तत्त्वज्ञान, आणि योग व भक्तिसाधने ह्यांचा समन्वय घालून श्रीमद्‌भगवद्‍गीता रचणार्‍यारचणाऱ्या सौतींची बौद्धिक झेप निःसंशय असामान्य होती.
 
==महाभारताची चिकित्सक आवृत्ती==
ओळ ३५६:
* द महाभारत सिक्रेट (इंग्रजी काल्पनिक कादंबरी. लेखक - ख्रिस्तोफर डॉयल)
 
==महाभारतातील प्रसंगांवर आधारित चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणी कार्यक्रम==
===भाष्य आणि समीक्षा ===
* कीचकवध (मराठी नाटक)
* महाभारत (हिंदीतील दूरचित्रवाणी मालिका)
* महाभारत (दोन भागातील आगामी हिंदी चित्रपट. द्रौपदीच्या भूमिकेत [[दीपिका पादुकोण]].
* सौभद्र (मराठी नाटक)
 
===भाष्य आणि समीक्षा ===
 
==एकश्लोकी महाभारत==
"https://mr.wikipedia.org/wiki/महाभारत" पासून हुडकले