"कमर जलालाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
१९४४ साली त्यांनी [[पुणे|पुण्यातील]] प्रभात चित्रपट संस्थेशी संधान बांधले आणि चाँद चित्रपटाच्या गीतलेखनाबरोबर त्याचे संवादलेखनही केले. प्रभातच्या चार चित्रपटांचे गीतलेखन केल्यानंतर क़मर जलालाबादी [[मुंबई]]ला आले. आणि मुंबईचेच होऊन राहिले. पुढची जवळजवळ ५० वर्षे ते चित्रपटांचे गीतलेखन करत होते.
 
==क़मर जलालाबादी यांचे गीतलेखन असलेले हिंदी चित्रपट==
* अंजाम (१९६८)
* अपना घर अपनी कहानी (१९६८)
* अम्मा (१९८६)
* आबे हयात (१९५५)
* उपकार (१९६७)
* कच्चा चोर (१९७७)
* कल्पना (१९६०)
* चाँद की दुनिया (१९५९)
* छलिया (१९६०)
* जोहर इन बाँम्बे (१९६७)
* जोहर मेहमद इन गोवा (१९६५)
* जोहर मेहमूद इन हाँग काँग (१९७१)
* तीन एक्के (१९८०)
* दिल ने पुकारा (१९६७)
* दो उस्ताद (१९५९)
* निश्चय (१९९२)
* पारस (१९७०)
* पासपोर्ट (१९६१)
* प्यार का बंधन (१९६३)
* प्यार की जीत (१९४८)
* प्यासे पंछी (१९६१)
* प्रिय (१९७०)
* प्रीत न जाने रीत (१९६६)
* फरिश्ता (१९५८)
* फागुन (१९५८)
* बडी बहेन (१९४९)
* बसंत (१९६०)
* मरीन ड्राईवह (१९५५)
* महुवा (१९६९)
* माॅडर्न गर्ल (१९६१)
* मैला आँचल (१९८१)
* यह दिल किसको दूँ (१९६३)
* रागिणी (१९५८)
* राज़ (१९६७)
* रुस्तुम सोहराब (१९६७)
* वारिस (१९५४) : कलावंत - जगदीश सेठी, [[तलत मेहमूद]], [[सुरैया]]
* वारिस (१९८८) : कलावंत - [[अमरीश पुरी]], अमृता सिंग, राज किरण, [[राज बब्बर]], [[स्मिता पाटील]]
* वारिस (१९६९) : कलावंत - [[अरुणा इराणी]], [[जितेंद्र]], [[प्रेम चोपरा]], [[मेहमूद,]] सुदेश कुमार, [[हेमा मालिनी]]. (ह्या चित्रपटाची गीते [[राजेंद्र कृष्ण]] यांनी लिहिली होती.)
* वारिस नावाची एक ३९८ एपिसोड्सची हिंदी दूरचित्रवाणी मालिका होती. १६ मे २०१६ ते १ डिसेंबर २०१७ या काळात ती `&TV' वाहिनीने छोट्या पडद्यावर आणली होती.
* शहीद (१९६९)
* सच्चा झूठा (१९७०)
* सनम (१९५१)
* सुहाग रात (१९६८)
* हम कहाँ जा रहे हैं (१९६६)
* हसीना मान जायेगी (१९६८)
* हिमालय की गोद में (१९६५)
* होली आयी रे (१९७०)
 
 
 
 
 
 
 
 
 
==क़मर जलालाबादी यांनी लिहिलेली काही गीते==