"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २५:
 
== पार्श्वभूमी ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी [[पुणे|पुण्यात]] साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.<ref>एप्रिल २०१८चे लोकराज्य (महाराष्ट्र शासनाचे मासिक)</ref><ref name="auto">{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/how-birth-anniversary-started-of-babasaheb-ambedkar-1660712/|शीर्षक=बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?|date=2018-04-14|work=Loksatta|access-date=2018-06-19|language=mr-IN}}</ref>
 
== १२५वी जयंती ==
इ.स. २०१६ मध्ये, [[भारत सरकार]]ने सुद्धा व्यापक प्रमाणात संपूर्ण देशभरात आंबेडकरांची १२५वी जयंती साजरी केली होती. ही जयंती जगातल्या १०२ देशात साजरी करण्यात आली होती. [[संयुक्त राष्ट्र]]ाने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे आंबेडकरांना "विश्वाचा प्रणेता" म्हणून संबोधले.<ref>United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [https://drambedkarbooks.com/2016/04/11/united-nations-to-celebrate-dr-babasaheb-ambedkars-jayanti-but-at-what-cost/]</ref> [[संयुक्त राष्ट्र]]ाच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली, त्यांच्येशिवाय जगात केवळ [[मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर]] आणि [[नेल्सन मंडेला]] या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE/|शीर्षक=संयुक्त राष्ट्र संघात बाबासाहेबांची जयंती|website=prahaar.in|language=en-US|access-date=2018-05-08}}</ref> डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिनही व्यक्तींनी [[मानवी हक्क]]ासाठी आपापल्या देशात संघर्ष केलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०१७ व २०१८ मध्ये सुद्धा आंबेडकर जयंती साजरी केली.