"उद्धव ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ५६:
== राजकीय कारकीर्द ==
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली [[बृहन्मुंबई महानगरपालिका|बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या]] निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते [[नारायण राणे]] व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली{{संदर्भ हवा}}. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ [[राज ठाकरे]] यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकऱ्यांनी शिवसेना सोडली व [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] या नव्या पक्षाची स्थापना केली {{संदर्भ हवा}}.
२०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता ६३ आमदार निवडून आणले.
 
==उद्धव ठाकरे यांच्यावरील पुस्तके==
* ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे , शिरीष सहस्रबुद्धे)
 
== बाह्य दुवे ==