"दलित वाङ्मय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
== नाटके ==
ही नाटके अशी आहेत; अमली (ऋषिकेश सुलभ), अश्मक (दत्ता भगत), आगट (अशोक बुरबुरे), आग्या वेताळ (जॉनी मेश्राम), उचक्का ([[लक्ष्मण गायकवाड]]), कथा खैरलांजी (प्रा. अनिलकुमार साळवे), कॅम्पस (वामन तावड़े), काॅम्रेड जोशी (अमर रामटेके), कालचक्र (हेमचंद्रजा), काळोखाच्या गर्भात (भि.शि. शिंदे), किरवंत, कैफियत ([[रुस्तुम अचलखांब]]), कोर्ट मार्शल (स्वदेश दीपक), खेळीया, गांडू बगिचा (नामदेव ढसाळ यांच्या कवितासंग्रहावर आधारित एकांकिका), गावकी (आत्मचरित्र, रुस्तुम अचलखांब), चक्रांत, जय जय रघुवीर समर्थ, जाता नाही जात (सिद्धार्थ तांबे), झाडाझडती (शिल्पा मुंब्रिसकर), झुंबर विदूषक (प्रभाकर दुपारे), बाबा भांड लिखित ‘तंट्या’ कादंबरीवर आधारित ‘तंट्या’ तनमाजोरी, तृष्णापार ([[फ.मु. शिंदे]]), थांबा रामराज्य येत आहे (प्रकाश त्रिभुवन), देवनवरी ([[प्रेमानंद गज्वी]]), धादान्त खैरलांजी ([[प्रज्ञा पवार]]), पांढरा बुधवार, पुन्हा एकदा नव्याने (भगवान हिरे), पैदागीर, पोतराज, बळी अडगुळ (गुणशेखरन), भाई तुम्ही कुठे आहांत? (डॉ. ऋषिकेश कांबळे), महाभोज (मन्नू भंडारी), युगयात्रा (म.भि. चिटणीस), रापी (संजय जीवने), वाटा पळवाटा, शिवाजी अंडरग्राऊंड व्हाया भीमनगर मोहल्ला (राजकुमार तांगडे), सुनो शेफाली (कुसुमकुमार), सुंबरान (रामदास कांबळे), स्त्री (कमल अडिकणे, १९८०), स्मारक (कुमार देशमुख), आदि
* सन १९८२मध्ये पहिला दलित नाट्यमहोत्सव.
* सन १९५५मध्ये मिलिंद महाविद्यालयात स्नेहसमेलनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी तिथे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सादर केलेली नाटके पाहिली. सर्वसाधारण विषयावर नाटके लिहिण्यापेक्षा 'दलित जीवनावर नाटके लिहा' असे त्यांनी सांगितले आणि तिथेच दलित रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी 'युगयात्रा' (१९५६) लिहून आंबेडकरांच्या समाजप्रबोधन हाकेला प्रतिसाद दिला. १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांच्यासमोर लाखो प्रेक्षकांसमोर, अनुयायांसमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षात दलित व अन्या लेखकांनी अनेक दलित नाटके, एकांकिका लिहिल्या.