"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५२:
== महाराष्ट्रातील संक्रांत ==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] हा सण तीन दिवस साजरा करतात. यास ''भोगी'' (सामान्यतः १३ जाने), ''संक्रांत'' (सामान्यतः १४ जाने) व ''किंक्रांत'' (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना [[तिळगुळ]] (तिळाचे लाडूल वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना [[वाण]] वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून [[हळदी-कुंकू]] करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.
 
मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.
 
==आहारदृष्ट्या महत्त्व==