"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
* १७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेलनच्या अध्यक्षा डॉ. [[अश्विनी धोंगडे]] होत्या. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारीत झाले..
* २६-२७ डिसेंबर, २०१६ या कालावधीत पुण्यातील नवी पेठ येथे झालेल्या १८व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश रोकडे होते. संमेलनादरम्यान विजय वडवेकर, अनुराधा गोरखे, गंगाधर रासगे, शिरीष चिटणीस, डॉ [[रझिया पटेल]], डॉ. रामनाथ चव्हाण आणि बाबुराव घोलप महाविद्यालय यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
* १९वे : २४ व २५ डिसेंबर २०१७. इस्लामपूर; अध्यक्ष कवी [[उद्धव कानडे]]. या संमेलनादरम्यान शेतकरी कामगार पक्ष]]ा चे प्रा. एन.डी. पाटील यांना पुरस्कार प्रदान झाला.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]]