"आश्विन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|''आश्विन'' नावाच्या हिंदू पंचांगातील महिना|आश्विन (निःसंदिग्धीकरण)}}
 
हिंदू पंचांगाप्रमाणे आश्विन महिना भाद्रपदानंतर आणि कार्तिक महिन्याआधी येतो.
 
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]]ही वर्षातील सातवा महिना आहे. हा २३ सप्टेंबरला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.
 
आश्विन महिन्यांत प्रजोत्पत्ती आश्विन, अंगिरस आश्विन आदी प्रकार असतात. युधिष्ठिराचा जन्म प्रजोत्पत्ती आश्विन महिन्यात शुक्ल पंचमीला, तर भीमाचा जन्म अंगिरस आश्विन महिन्यात वद्य नवमीला झाला.
 
आश्विन महिन्यात हिंदूंचे [[शारदीय नवरात्र]], [[दसरा]] हे सण आणि दिवाळीतले[[दिवाळी]]तले [[नरक चतुर्दशी]] आणि [[लक्ष्मीपूजन]] हे दिवस येतात. आश्विन शुद्ध एकादशीला पाशांकुशा एकादशी, तर कृष्ण एकादशीला रमा एकादशी ही नावे आहेत. द्वादशीला वसू बारस (गोवत्स द्वादशी) आणि त्रयोदशीला [[धनत्रयोदशी]] म्हणतात. आश्विन पौर्णिमेला कोजागरी (पौर्णिमा) असते.
 
आश्विन पौर्णिमेला कोजागरी (पौर्णिमा) असते. या दिवशी ज्याने [[अजमेर]] शहराची स्थापना केली त्या अजमीढ राजाची जयंती असते.
 
आश्विन वद्य चतुर्थीला उत्तर भारतीय स्त्रियांचा [[करवा चौथ]] हा सण असतो.
 
==भारतीय राष्ट्रीय पंचांग==
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय सरकारी [[पंचांग|पंचांगानुसार]]ही वर्षातील सातवा महिना आहे. हा २३ सप्टेंबरला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.
 
{{भारतीय दिनदर्शिका महिना|आश्विन|भाद्रपद|कार्तिक}}
"https://mr.wikipedia.org/wiki/आश्विन" पासून हुडकले