"खेळ विषयावरील चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २३:
==जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी==
सामान्यत: भारताची टीम परदेशात, विशेषत: पाकिस्तानात खेळायला जाते तेव्हा देशाचे पंतप्रधान खेळाडूंना जिंकून या असा आशीर्वाद देतात. [[जवाहरलाल नेहरू]] म्हणाले होते की पाकिस्तानात गेल्यावर खेळाडू वृत्तीने खेळा, तर [[अटलबिहारी वाजपेयी]] म्हणाले होते की 'दिल जीत के आओ'.
 
==चक दे! इंडिया==
चक देच्या प्रदर्शनानंतर १० वर्षांनी म्हणजे २०१७साली, त्या चित्रपटात काम केलेल्या मुली काय करत आहेत? उत्तर आहे :-
 
चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात.
 
१. सागरिका घाटगे (प्रीती सबरवाल) : नसरुद्दीन शहाच्या 'इरादा' चित्रपटात दिसली होती. क्रिकेटर जहीर खानबरोबर सगाई झाली; (लग्न?)
 
२. चित्रश्री रावत (कोमल चौताला) : 'चक दे'नंतर अनेक चित्रपटांत आणि टीव्ही सीरियल्समध्ये दिसली. सध्या 'शंकर जयकिशन' नावाच्या सीरियलमध्ये केतन सिंहाच्या पत्नीची भूमिका करत आहे.
 
३. शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) : 'बी.ए. पास' या चित्रपटानंतर नाटकांकडे वळली. महेश दत्तानीचा सिने प्ले 'द बिग फॅट सिटी'त दिसली होती.
 
४. तान्या अबरोल (बलबीर कौल) : शिक्षण पूर्णकेल्यावर 'सी आयडी' आणि अशाच काही सीरियल्समध्ये काम केले. तिची एक वेब सीरियल येणार आहे. पंजाबी चित्रपटांत काम करते.
 
५. शुभी मेहता (गुंजन लाखानी) : आमरस चित्रपटात काम केल्यानंतर Forever End a Day या लघु चित्रपटांत काम केले. आता गुडगाव (दिल्ली)त हिची कंपनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देते.
 
६. विद्या माळवदे (विद्या शर्मा) : संघाची गोलकीपर आणि कॅप्टन. सध्या योगाचे वर्ग घेते. देशात-परदेशांत कार्यशाळा भरवते.
 
७. सीमा आझमी (राणी डिस्पोटा) : एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका नाटक मंडळीत दाखल झाली. तेते ती नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करते. सध्या 'इस प्यार को क्या नाम दूँ-३'मध्ये विनॊदी भूमिका करते. आहे.
 
८. मॅसोचॉन (मॉली झिमिक) : मणिपुरी खेळाडूची भूमिका करणारी ही मुलगी ईशान्य भारतात परतली.. तेथे ती एक तरुणांच्या एनजीओत काम करते आहे. तिला एक मुलगी झाली आहे.
 
९. अनाहिता नायर : (आलिया बोस) : २०११ साली लग्न करून कायमची सिंगापूरला गेली. तिला एक मुलगी आहे, तिचे नाव आलिया ठेवले आहे.
 
१०. आर्या मेनन (गुल इकबाल) : विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यपच्या बेब सीरीजमध्ये ती क्रिएटिव्ह प्रोड्यूसर होती. आता तिची स्वत:ची ॲड फिल्म्स काढणारी प्रॉडक्शन कंपनी आहे.
 
११. सँडिया फुर्टाडो (नेत्रा रेड्डी) : मुंबईत वांद्‌ऱ्याला राहणाऱ्या सँडियाचे २०१६ साली लंडनमध्ये लग्न झाले. ती पी.आर. प्रोफेशनल आहे.
 
 
 
(अपूर्ण)