"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 3 bare reference(s) with reFill 2
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[प्रकाश आंबेडकर]] यांचे पुत्र व [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. सुजात हे [[वंचित बहुजन आघाडी]] या राजकीय पक्षाचे युवानेते<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/vidarbha/sujat-ambedkar-said-help-underprivileged-save-democracy-216102|title=सुजात आंबेडकर म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी वंचितला सहकार्य करा &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.lokmat.com/nashik/politics-overcome-education-job-issues-sujat-ambedkar/|title=शिक्षण, नोकरी मुद्दे मागे टाकण्यासाठी राजकारण : सुजात आंबेडकर|date=20 सप्टें, 2019|website=Lokmat}}</ref> आहेत. ते ड्रमरसुद्धा आहेत. सध्या ते [[वंचित बहुजन आघाडी]]च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.youtube.com/watch?v=JEpEGBjs010|title=Sujat Prakash Ambedkar talks on Vanchit Bahujan Aghadi &#124; सुजात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी|via=www.youtube.com}}</ref><ref name="auto3">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-47797013|title=सुजात प्रकाश आंबेडकर: वंचित बहुजन आघाडी पडद्यामागून मॅनेज करणारा ड्रमर पत्रकार|first=अभिजीत|last=करंडे|date=4 एप्रि, 2019|via=www.bbc.com}}</ref>
 
== वैयक्तिक जीवन ==
{{See also|आंबेडकर कुटुंब}}
सुजात आंबेडकरांचा जन्म १९९५ साली झाला. सुजात हे [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. त्यांचे वडील [[प्रकाश आंबेडकर]] व आई अंजली आंबेडकर आहे. सुजात आपल्या आईवडीलांचे एकुलते अपत्य आहे. ते [[बौद्ध धर्म]]ीय आहेत. सुजात हे [[आंबेडकर कुटुंब]]ाच्या चौथ्या पिढीतील सदस्य आहेत, त्यांचे वडील, आजोबा [[यशवंत आंबेडकर]] व पंजोबा हे तिघेही राजकारणी होते, व त्यांनी राजकीय पदेही भूषवलेली आहेत. त्यांचे काका [[आनंदराज आंबेडकर]] हेही राजकीय व्यक्ती आहेत.
 
सुजात आंबेडकरांचाआंबेडकर यांचा जन्म इ.स. १९९५ सालीमध्ये झाला. सुजात हे [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. त्यांचे वडील [[प्रकाश आंबेडकर]] व आई अंजली आंबेडकर आहे. सुजात आपल्या आईवडीलांचे एकुलते अपत्य आहे. ते [[बौद्ध धर्म]]ीय आहेत. सुजात हे [[आंबेडकर कुटुंब]]ाच्या चौथ्या पिढीतील सदस्य आहेत, वडील व पंजोबा प्रमाणे त्यांचे वडील, आजोबा [[यशवंत आंबेडकर]] व पंजोबा हे तिघेहीसुद्धा राजकारणी होते, व त्यांनी राजकीय पदेही भूषवलेली आहेत. त्यांचे काका [[आनंदराज आंबेडकर]] हेही राजकीय व्यक्ती आहेत.
==शिक्षण==
 
== शिक्षण ==
सुजात आंबेडकर हे २४ वर्षांचे आहेत. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ातून त्यांनी [[राज्यशास्त्र]]ात पदवी घेतली आले. त्यानंतर २०१६-१८ दरम्यान त्यांनी [[चेन्नई]]च्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.<ref name="auto"/><ref name="auto3"/> जेएनयूचा विद्यार्थी नेता [[कन्हैया कुमार]] यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.<ref name="auto2">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-launch-of-prakash-ambedkars-son-sujath-5838382-NOR.html|title=बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीची आंदोलनात उडी;प्रकाश अांबेडकरांचे पुत्र सुजातचे लाँचिंग|website=Divya Marathi}}</ref>
 
Line ५१ ⟶ ५२:
 
== विचार व टिका-टिपणी ==
* राजकारणात आरक्षणाची (राजकीय आरक्षण) गरज नाही असे सुजात आंबेडकर यांचे मत आहे. सुजात मात्र यावर सहमत आहे की जे एससी-एसटी समाजात आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत त्यांनी पुढे येऊन समाजातील अशा लोकांना मदत करावी जे अजूनही पछाडलेले आहेत. भारतात आरक्षण जातीच्या आधारावरच असावे, आर्थिक आधारावर ते देण्यात येऊ नये, असेही सुजात यांनी म्हटले आहे.<ref>{{Cite web|url=https://www.inkhabar.com/state/sujat-ambedkar-great-grandson-of-dr-bhimrao-ambedkar-says-economically-well-sc-st-community-should-help-lower-people-in-our-community|title=बाबा साहेब के परपोते ने किया आरक्षण लेने से इनकार, कहा- जरूरतमंदों को मिले मौका|date=4 एप्रि, 2018}}</ref>
* २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत [[शिवसेना]] पक्षाने [[आदित्य ठाकरे]] यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदाकर म्हणून पुढे केल्यानंतर सुजात यांनी त्यांच्यावर टिका केली. ते म्हणाले की, "मुंबईची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आजपर्यंत कधीही मुंबईकरांसाठी रस्त्यावर न आलेले आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून मिरवत आहेत. मुंबईमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था आहे, शिवसेना मात्र [[उत्तर प्रदेश]]ातल्या [[राम मंदिर]]ाबद्दल बोलत आहे. आजवर कधीही आदित्य ठाकरे रस्त्यावर दिसले नाहीत. ते थेट [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] होण्याचे स्वप्न पाहत आहेत."<ref>{{Cite web|url=https://www.maharashtratoday.co.in/sujat-ambedkar-criticize-aaditya-thackeray/|title=सुजात आंबेडकरांची आदित्य ठाकरेंवर टीका &#124; sujat ambedkar criticize aaditya thackeray|first=Maharashtra|last=News|date=17 सप्टें, 2019}}</ref> "शिवसनेचे नेतेमंडळी राममंदिर बांधू असे सांगत फिरतात. मात्र ज्यांना [[औरंगाबाद]] सारख्या शहरातील कचराच्या प्रश्न सोडवता आला नाही, ते काय राममंदिर बांधणार." अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.<ref>{{Cite web|url=https://mwww.lokmat.com/maharashtra/sujat-ambedkar-political-attack-shiv-sena/|title='ज्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ते राम मंदिर काय बांधणार?'|date=25 सप्टें, 2019|website=Lokmat}}</ref>
 
== संदर्भ ==