"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ १:
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[वंचित बहुजन आघाडी]] च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तसेच राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref>
 
==शिक्षण==
सुजात आंबेडकर अवघ्या २४ वर्षांचे. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ातून त्यांनी [[राज्यशास्त्र]]ात पदवी घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर [[चेन्नई]]च्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा केला.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref>
 
==पत्रकारिता==
मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}