"आशाकिरणवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:969D:2B1C:550F:B28:354B:13DB (चर्चा) यांनी केलेले बदल प्रसाद साळवे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''आशाकिरणवाडी''(इंग्रजी-Ashakiranwadi), या गावाचे पूर्वीचे नाव ''वैतागवाडी'' होते.. माजी राष्ट्रपती [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]] यांनीयांच्या याचेशिफारसीनुसार या गावाचे नाव बदलून आशाकिरणवाडी असे ठेवलेझाले.
 
==स्थान==
आशाकिरणवाडी हे [[इगतपुरीनाशआिक]] तालुक्यातील(जिल्हा-जिल्ह्यातील [[नाशिकइगतपुरी]] तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असलेले एक गाव आहे. ह्या गावाच्या पूर्वेला [[मालुंजे]] पश्चिमेला [[वाघेरे]] दक्षिणेला [[मोगरे]] तर उत्तरेला [[धोंगडेवाडी]] अशी गावे आहेत.
 
==इतिहास==
ह्या गावचे लोक मुळचे धोंगडेवाडीचे पण तेथील काही लोक नेहमी आजारी पडत असत.म्हणून या आजाराला वैतागून त्यांनी [[धोंगडेवाडी]] पासून १ किमी अंतरावर एक वस्ती वसवली तिला वैतागवाडी असे नाव दिले होते. पण [[भारतीय अ‍ॅग्रो-इंडस्ट्रीज फाऊंडेशन]] (बाएफ)(BAIF) च्या उपक्रमाअंतर्गत येथे एकएका कार्यक्रमासाठी भारताचे माजी राष्ट्रपती [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]] यांनी १५ ऑक्टोंबर २००५ रोजी या गावाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी गावाला ''आशाकिरणवाडी'' हे नवीन नाव दिले.
 
==लोकसंख्या==
जनगणना इ.स.२०११ नुसार आशाकिरणवाडीत ४५० लोकवस्तीलोक राहतात. येथे त्यांतले बहुसंख्य [[महादेव कोळी]] समाजाचे लोक राहतातआहेत.
 
==शाळा==
आशाकिरणवाडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आशाकिरणवाडी हीपरिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेली, प्राथमिक शाळा असूनआहे. १४ एप्रिल १९८५ रोजी याही शाळेचीशाळा स्थापनासुरू करण्यात आलेली आहेझाली.
 
 
 
 
 
 
 
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:इगतपुरी तालुक्यातील गावे]]