"विजय तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
2401:4900:36CF:28D5:2:1:98E2:D983 (चर्चा)यांची आवृत्ती 1709172 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ६८:
==वाद==
तेंडुलकरांच्या लेखनाबरोबरच त्यांच्या मुलाखतीही तितक्‍याच गाजल्या. त्यातून अनेक वादविवादही झडले. त्यांचा स्वभावच वादळे अंगावर घेण्याचा. त्यातूनच ''हजारो लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारी माणसे आज समाजात आहेत. त्यांचे मारेकरी होण्यास मला आवडेल'' असे जळजळीत उद्‌गारही बाहेर पडले. पुरस्कार स्वीकारताना जाहीर व्यासपीठावरून ''आमच्या पिढीने स्वतःलाच फसवले'' अशी खंतही तितक्‍याच सहजपणे व्यक्त झाली.
 
==तेंडुलकर यांच्याविषयी किंवा त्यांच्या लेखनाविषयी लिहिली गेलेली पुस्तके/चित्रपट/नाटके वगैरे==
* अ-जून तेंडुलकर (संपादिका : रेखा इनामदार-साने)
* तेंडुलकर : असेही तसेही ([[मुकुंद टाकसाळे]])
* तेंडुलकर आणि हिंसा ([[माहितीपट]] : निर्माते - अतुल पेठे)
* तेंडुलकरांची नाटके (डॉ. चंद्रशेखर बर्वे; पुस्तकाची दुसरी आवृत्ती ६-१-२०१७ रोजी प्रकाशित झाली.)
 
==व्याख्यानमाला==