"सोंगट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
सोंगट्या म्हणजे सपाट पाया असलेल्या लहान आकारमानाच्या घुमटाकार लाकडी वस्तू. घुमटांना भोके पाडलेल्या या सोंगट्या, त्यांच्या भोकांत पेटत्या उदबत्त्या खोचून त्या जेवणाच्या पंक्तीतील पानांसमोर ठेवायची रीत होती.
[[सारीपाट]] वा [[बुद्धिबळ|बुद्धीबळ]] [[कॅरम]] खेळण्यास आवश्यक असलेल्या, [[लाकुड|लाकडापासून]] बनविलेल्या वस्तू.
सोंगटी ही रोठी सुपारीसारखी दिसते.
 
[[सारीपाट]] किंवा तत्सम बैठ्या खेळात पडलेल्या 'दाना'नुसार सरकणाऱ्या 'गोट्यां'नाही सोंगट्या म्हणतात.
 
[[बुद्धिबळ]] व [[कॅरम]] या खेळात वापरण्यात येणाऱ्या विविध आकारातील 'गोट्याही सोंगट्या.
 
[[वर्ग:खेळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सोंगट्या" पासून हुडकले