"विजय सरदेशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक = २३ जून १९५२
| जन्म_स्थान = [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = ६ ऑक्टोबर २०१९
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण = प्रदीर्घ आजार
| धर्म = हिन्दू
| वांशिकत्व =
ओळ ४१:
}}
 
'''{{PAGENAME}}''' (जन्म : पुणे, २३ जून १९५२; -मृत्यू हयात: ५ ऑक्टोबर २०१९) रा. [[पुणे]],हे [[भारत]]पुण्यात हे [[भारत|भारतातील]]राहणारे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय]] गायक आहेतहोते.
 
==बालपण==
{{PAGENAME}} हे [[विठ्ठलराव सरदेशमुख]] यांचे धाकटे चिरंजीव आहेतहोत.
 
==कारकीर्द==
ग्वाल्हेर घराण्याचे गायक असलेल्या विजय सरदेशमुखांनी आयुष्यभर [[कुमार गंधर्व]] यांच्या गायकीचा प्रसार केला. कुमार गंधर्व यांचा दीर्घ काळ सहवास त्यांना लाभला होता. [[कुमार गंधर्व]] यांची गायकी आत्मसात केलेल्या सरदेशमुख यांनी कुमार गंधर्वांची गायकी युवा पिढीपर्यंत पोहोचवून त्यांनी अनेक शिष्य घडविले.
 
पुण्यातील स्वरसाधना महोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, तानसेन महोत्सवासह त्यांनी देशभरांतील विविध संगीत संमेलनांमध्ये त्यांनी बहारदार गायन केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलाकार होते.
 
==सन्मान आणि पुरस्कार==
* आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी हा २०११पुरस्कार. चा(सन पुरस्कार जाहीर.२०११)
 
===सन्मान===
 
===पुरस्कार===
* आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी हा २०११ चा पुरस्कार जाहीर.
 
==संदर्भ==
Line ६६ ⟶ ६७:
* Zagag.net सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल
 
 
{{संगीतातील अपूर्ण लेख}}
{{हिंदुस्तानी संगीत}}