"शाकाहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
शाक/[[भाजी]], हिरव्या वा वाळलेल्या [[वनस्पती]], बिगरमांस ([[दुग्धजन्य पदार्थ]]) इत्यादीच फक्त ज्यांच्या आहारात आहे ते (बहुधा [[सस्तन]]) प्राणी.
शाकाहारी अन्नासाठी ते बंदिस्त केलेल्या पिशवी-डबा इत्यादींच्या वेष्टनावर तसे नमूद करणे अनिवार्य करण्यात असते. वेष्टनावर पुरशी जागा नसेल तर त्यावर एक हिरव्या रंगाची पट्टी असलीकिंवा हिरव्या रंगाचे भरीव वर्तुळ असले तरी काम भागते.
 
शाकाहारींचे प्रकार :-
* हिंदू शाकाहारी : हे मटण, चिकिन, मासे, अंडी खात नाहीत. फक्त वनस्पतिजन्य पदार्थ आणि दूध किंव दुधापासून केले पदार्थ खातात. भारतातील राजस्थानी, गुजराथी, हिंदीभाषक, कानडी, तेलुगू, तमीळ, मराठी ब्राह्मण, जैनधर्मीय हे हिंदू शाकाहारी असतात. अशा लोकांनी परदेशी प्रवासाचे तिकीट काढताना त्यावर 'अन्नाची निवड' या पुढे 'हिंदू व्हेजिटेरियन' असे नमूद करणे जरूरीचे असते.
* व्हेगन : हे जनावरांपासून मिळणारे पदार्थ (दुधासकट) खात नाहीत, मासेही खात नाहीत. फक्त.वनस्पतिजन्य पदार्थच खातात. हे लोक चामड्याचे पट्टे, चामड्याचैची पादत्राणे आदी वस्तूही वापरत नाहीत.
* फ्लेक्सिटेरियन : एरवी दूध, दुधाचे पदार्थ आणि वनस्पतिजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक प्रसंगी अंडी खातात किंवा मांसाहार करतात.
* पेसेटेरियन : ह्यांच्या अन्नात वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी आणि मासे असतात. भारतातले बंगाली ब्राह्मण पेसेटेरियन आहेत.
* फ्लेक्सिटेरियन : एरवी दूध, दुधाचे पदार्थ आणि वनस्पतिजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक प्रसंगी अंडी खातात किंवा मांसाहार करतात.
* लॅक्टो-ओव्हो : हे वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ आणि अंडी खातात. (लॅक्टो म्हणजे दूध व ओव्हो म्हणजे अंडे!)
* राॅ व्हेगन : या लोकांच्या अन्नात दूध किंवा मांसाहारी पदार्थ नसतात. आणि वनस्पतिजन्य पदार्थही कच्चे (४५ अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाचे) असतात. त्यांच्यामते ह्याहून जास्त गरम असलेल्या पदार्थांमधून सर्व पौष्टिकता निघून गेलेली असते.
* लॅक्टो-ओव्हो : हे वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ आणि अंडी खातात. (लॅक्टो म्हणजे दूध व ओव्हो म्हणजे अंडे!) जगातील बहुतेक शाकाहारी असे असतात.
* व्हेगन : हे जनावरांपासून मिळणारे पदार्थ (दुधासकट) खात नाहीत, मासेही खात नाहीत. फक्त.वनस्पतिजन्य पदार्थच खातात. हे लोक चामड्याचे पट्टे, चामड्याचैची पादत्राणे आदी वस्तूही वापरत नाहीत.
* हिंदू शाकाहारी : हे मटण, चिकिन, मासे, अंडी खात नाहीत. फक्त वनस्पतिजन्य पदार्थ आणि दूध किंव दुधापासून केले पदार्थ खातात. भारतातील राजस्थानी, गुजराथी, हिंदीभाषक, कानडी, तेलुगू, तमीळ, मराठी ब्राह्मण, जैनधर्मीय हे हिंदू शाकाहारी असतात. अशा लोकांनी परदेशी प्रवासाचे तिकीट काढताना त्यावर 'अन्नाची निवड' या पुढे 'हिंदू व्हेजिटेरियन' असे नमूद करणे जरूरीचे असते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शाकाहार" पासून हुडकले