"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २२८:
* सरदार (गांधींच्या भूमिकेत अन्नू कपूर) (चित्रपट इंगजीत डब झाला आहे.)
* हे राम (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - कमल हसन) (गांधींच्या भूमिकेत [[नसीरुद्दीन शाह]])
* गांधींच्या भूमिकेत अन्य अभिनेते : - सुरेंद्र राजन (नऊ वेळा),
 
*== गांधींच्या भूमिकेत अन्य अभिनेते : - सुरेंद्र राजन (नऊ वेळा),==
महात्मा गांधीवरील पहिला माहितीपट - '२०व्या शतकातील पैगंबर'
सुरेंद्र राजन (नऊ वेळा),
 
==महात्मा गांधींच्या विचारांवर आधरित हिंदी चित्रपट==
* अछूतकन्या
* चंडीदास : चित्रपटाची सुरुवात अशी आहे - एक ब्राह्मण आणि एक धोबीण एका नदीच्या घाटावर कपडे धुवायला आली आहेत. दोघांची प्रतिबिंबे पाण्यात पडली आहेत. एक लाट येते, दोन्ही प्रतिमा एकमेकांत मिसळून जातात, आणि एका प्रेमकथेची सुरुवात होते. दिग्दर्शक - [[देवकी बोस]]
* दो आँखे बारा हाथ : दिग्दर्शक, निर्माता - [[व्ही. शांताराम]]
* महात्मा विदूर : या चित्रपटात विदुराला चष्मा आहे आणि त्याच्या हातात काठी आहे. चित्रपटाचे निर्माते द्वारकादास संपत.
* सुजाता : दिग्दर्शक - [[बिमल राॅय]]
 
==महात्मा गांधीवरील पहिला माहितीपट - '२०व्या शतकातील पैगंबर' ==
* २०व्या शतकातील पैगंबर
 
==हे सुद्धा पहा==