"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४७:
[[इ.स. १८८३]] मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा [[{{#Property:P26}}|कस्तुरबा माखनजी]] यांच्या बरोबर बालविवाह झाला.<ref>माझे सत्याचे प्रयोग, मोहनदास करमचंद गांधी, पृष्ठे ५-७</ref>त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जाई. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या.<ref>माझे सत्याचे प्रयोग, मोहनदास करमचंद गांधी, पृष्ठ ९</ref>या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते, "आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमचासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाइकांबरोबर खेळणे" हेच होते. [[इ.स. १८८५]] मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता.<ref>माझे सत्याचे प्रयोग, मोहनदास करमचंद गांधी, पृष्ठे २०-२२</ref> पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- [[इ.स. १८८८]] मध्ये [[हरीलाल गांधी|हरीलाल]], [[इ.स. १८९२]] मध्ये [[मणिलाल गांधी|मणिलाल]], [[इ.स. १८९७]] मध्ये [[रामदास गांधी|रामदास]] आणि [[इ.स. १९००]] मध्ये [[देवदास गांधी|देवदास]].
 
त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढीलप्रमाणे होता - "इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा. वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब " ते मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील सामलदासशामळदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेबद्दल ते नाखूश होते.
 
== बॅरिस्टर ==
शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी [[इ.स. १८८८]] मध्ये ते [[इंग्लंड|इंग्लंडमध्ये]] [[लंडन|लंडनला]] युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही. आणि लंडनमधील दुर्मिळत्याकाळी दुर्मीळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहतराहिले. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्‍न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्‌गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले.
 
इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहान्त झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यांसाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकार्‍याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. १८९३ मध्ये त्यानी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ (दक्षिण आफ्रिका) येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला.
ओळ २१२:
==चित्रपट/नाटके==
* ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर [[रिचर्ड ॲटनबरो]] यांनी गांधीजींच्या आयुष्यावर इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. यात महात्मा गांधींची भूमिका [[बेन किंग्जले]] या ब्रिटिश अभिनेत्याने केली. हा चित्रपट [[इ.स. १९८१]] मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ८ [[ऑस्कर पुरस्कार]] जिंकून त्या वेळेस विक्रम स्थापला होता. या चित्रपटाचे हिंदीसह जगातील सर्वच मुख्य भाषेत भाषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले.<ref>[http://www.imdb.com/शीर्षक/tt0083987/ imdb संकेतस्थळावरील गांधी चित्रपटाचे पान]</ref>
* [[इ.स. २००६]] मध्ये बॉलिवुडमध्ये [[विधू विनोद चोपडा]] यांनी [[लगे रहो मुन्नाभाई (चित्रपट)|लगे रहो मुन्नाभाई]] या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. यात एक गुंड प्रवृतीचा नायक एका मुलीला प्रभावित करण्यासाठी आपण गांधीजींचे मोठे अनुयायी आहोत हे दाखवतो व त्यासाठी तो गांधींजींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो. त्यानंतर त्याला नेहेमी गांधीजी जवळ असल्याचे व त्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे भास होत राहतात. या चित्रपटात गांधीजींच्या [[अहिंसा]] व [[सत्याग्रह]] या तत्त्वांचा आजच्या काळातही वापर करता येतो हे दर्शविण्याचा प्रयत्‍न केला गेला आहे.<ref>[http://www.imdb.com/शीर्षक/tt0456144/ imdb संकेतस्थळावरील [[लगे रहो मुन्नाभाई (चित्रपट)|लगे रहो मुन्नाभाई] चित्रपटाचे पान]</ref> या चित्रपटात गांधींची भूमिका [[दिलीप प्रभावळकर]] यांनी केली होती..
* ॲन्ड गांधी गोज मिसिंग (मराठी लघुपट), दिग्दर्शक : देवेंद्र जाधव. सर्व भारतीय भाषांत अनुवाद
* गांधी आडवा येतो (मराठी नाटक), लेखक : शफाअतखान
* गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी, या नाटकाचे कानडीतही प्रयोग झाले आहेत.
* गांधी : माय फादरमर्डर (हिरालाल गांधींवरील हिंदी चित्रपट, २०१९) - २००७
* गांधी : माय फादर (हिरालाल गांधींवरील हिंदी चित्रपट) - २००७. या चित्रपटातील गांधींचीची भूमिका दर्शन जरीवाला याने केली होती.
* गांधी व्हर्सेस गांधी (मराठी नाटक), लेखक : [[अजित दळवी]], या नाटकाचा डी.एस. चौधरी यांनी कानडी भाषेत अनुवाद केला आहे.
* गोडसे@गांधी.कॉम (हिंदी नाटक) लेखक : असगर वजाहत
* नाईन अवर्स टु रामा (हिंदी चित्रपट, १९६३)
* मी नथूराम गोडसे बोलतोय (मराठी नाटक), लेखक : [[प्रदीप दळवी]]
* द मेकिंग ऑफ महात्मा (श्याम बेनेगल दिग्दर्शित हिंदी चित्रपट) - १९९६ (गांधीच्या भूमिकेत - रजित कपूर)
* मोहन से महात्मा (हिंदी नाटक, डॉ.सुनील केशव देवधर, पुणे) : या नाटकाला [[विष्णुदास भावे]] पुरस्कार मिळाला आहे.
* ‘मोहनसे महात्मा’ या विषयावर गौरी कुलकर्णी नृत्याविष्कार करतात.
* युगपुरुष (महात्मा गांधींच्या आध्यात्मिक गुरूं(जैन तत्त्ववेत्ते श्रीमद्‌ रामचंद्रजीं)वरील मूळ गुजराथी नाटक. लेखक - [[उत्तम गाडा]]. नाटकाचे गुजराथी, मराठी, हिंदी आणि कन्‍नड या भाषांत प्रयोग होत असतात. (एप्रिल २०१७)
* सरदार (गांधींच्या भूमिकेत अन्नू कपूर) (चित्रपट इंगजीमत डाब झाला आहे.)
* हे राम (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - कमल हसन) (गांधींच्या भूमिकेत [[नसीरुद्दीन शाह]])
* गांधींच्या भूमिकेत अन्य अभिनेते : - सुरेंद्र राजन (नऊ वेळा),
 
महात्मा गांधीवरील पहिला माहितीपट - '२०व्या शतकातील पैगंबर'
 
==हे सुद्धा पहा==