"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १४३:
[[File:त्रिपुरी पौर्णिमा.jpg|thumb|पाताळेश्वर मंदिरातील त्रिपुरी पौर्णिमा]]
 
 
==पुण्यातील प्रसिद्ध काॅलनी==
* आयडियल काॅलनी
* गुजराथ काॅलनी
* टांगेवाली काॅलनी
* डहाणूकर काॅलनी
* नृसिंह काॅलनी (ताथवडे-पिंपरी चिंचवड)
* पीएमसी काॅलनी
* पुरंदरे काॅलनी
* माडीवाले काॅलनी
* माॅडेल काॅलनी
* मासूळकर काॅलनी (पिंपरी)
* मित्रमंडळ काॅलनी
* रस्टन काॅलनी (निगडी)
* लक्ष्मी काॅलनी
* सारस्वत काॅलनी
* सिंधी काॅलनी
 
== पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे पुढीलप्रमाणे ==
Line १६६ ⟶ १५१:
* [[पद्मावती]] (सातारा रस्ता, पुणे).
 
== पुण्यातील मठ पुढीलप्रमाणे ==
 
* अक्कलकोट स्वामी महाराज मठ,
* [[गगनगिरी महाराज]] अवतार मठ (धनकवडी),
Line १८१ ⟶ १६५:
* राघवेंद्र स्वामी मठ (चिंचवड).
 
== पुण्यातील स्मारके, समाध्या पुढीलप्रमाणे ==
 
* कस्तुरबा गांधी यांची समाधी (आगाखान पॅलेस)
* गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी १९२८मध्ये उभारलेला स्तूप (ओंकारेश्वर पुलाखाली बालगंधर्व मंदिराशेजारी)
Line २०२ ⟶ १८५:
*छत्रपती राजाराम महाराजांची समाधी किल्ले सिंहगड
 
== पुण्यातील असलेले नसलेले हौद पुढीलप्रमाणे ==
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते. या हौदांत एकत पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे. अजूनही काही हौद शिल्लक आहेत.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
* काळा हौद
Line २२८ ⟶ २११:
* साततोटी हौद
 
== बगीचे आणि पोहण्याचे तलाव पुढीलप्रमाणे ==
पुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आणि जवळजवळ तितकेच पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
* आघाडा उद्यान (राम नदीजवळ, पाषाण)
Line २८३ ⟶ २६६:
* विद्या विकास जलतरण तलाव
 
== पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’ पुढीलप्रमाणे ==
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज [[पोलीस]] चौक्या आहेत.{{दुजोरा हवा}}
* कोंढवा गेट
Line २९७ ⟶ २८०:
 
== पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baug's) पुढीलप्रमाणे ==
 
* आदमबाग
* आनंद गार्डन (रेस्टॉरन्ट)
Line ३३४ ⟶ ३१६:
* हिराबाग
 
== डोंगर आणि टेकड्या पुढीलप्रमाणे ==
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत. त्यांपैकी काही या :-
* अराई टेकडी (ARAI-Automotive Research Association of India) = वेताळ टेकडी
Line ३७२ ⟶ ३५४:
* हनुमान टेकडी
 
==खिंडी पुढीलप्रमाणे==
* अप्पर खिंड
* गणेश खिंड
Line ३७८ ⟶ ३६०:
* बावधन खिंड
 
== नद्या, तलाव, हौद आणि नाले पुढीलप्रमाणे ==
पेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते. या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले.
* अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव (नेहरूनगर-निगडी)
Line ५१९ ⟶ ५०१:
* सोनार पूल (फुरसुंगी येथील कालव्यावरील पूल)
 
==== बोगदाबोगदे ====
[[File:बोगदा.jpg|thumb|Tunnel in Pune]]
* कात्रजचा बोगदा
 
==रेल्वे मार्गाच्या वरचे पूल आणि खालचे सबवे==
Line ५२६ ⟶ ५०९:
* संगम पूल
* संचेती हॉस्पिटल पूल
* खडकी-़अौंध़औंध सबवे
* पिंपरी स्टेशनजवळचे शेजारशेजारचे दोन पूल (एकाचे नाव स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पूल)
* चिंचवडचा पूल
Line ६४० ⟶ ६२३:
* साडे सतरा नळी (हडपसर)
* सायकल दवाखाना, कसबा पेठ
 
==पुण्यातील प्रसिद्ध काॅलनी==
* आयडियल काॅलनी
* गुजराथ काॅलनी
* टांगेवाली काॅलनी
* डहाणूकर काॅलनी
* नृसिंह काॅलनी (ताथवडे-पिंपरी चिंचवड)
* पीएमसी काॅलनी
* पुरंदरे काॅलनी
* बँक ऑफ इंडिया काॅलनी
* माडीवाले काॅलनी
* माॅडेल काॅलनी
* मासूळकर काॅलनी (पिंपरी)
* मित्रमंडळ काॅलनी
* रस्टन काॅलनी (निगडी)
* लक्ष्मी काॅलनी
* सारस्वत काॅलनी
* सिंधी काॅलनी
 
==प्रसिद्ध वाडे==
Line ६६३ ⟶ ६६४:
* हिंजवडी
 
===शनिवारवाड्याचा परिसराबद्दल माहिती पुढीलप्रमाणे :-===
शनिवारवाड्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर नव्या पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे. आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता. (बारामतीकर जोश्यांनी बाजीराव पेशव्यांना लुटीत मिळालेला एक हत्ती परवानगी न घेता आपल्या वाड्यात नेऊन ठेवला होता. चिमाजी अप्पांनी लिहून ठेवलेल्या हिशोबात बाजीरावांना ही गोष्ट सापडली. बाजीरावांनी बारामतीकर जोश्यांना तो हत्ती परत करायला भाग पाडले आणि त्यांच्या वाड्यावर चौक्या बसवल्या. बारामतीकरांवर चौक्या बसवण्याची ही पहिली, पण शेवटची नसलेली वेळ!)
 
या वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.
Line ६७४ ⟶ ६७५:
आता जिथे प्रभात चित्रपटगृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता.
 
आनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी हायस्कूल आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे त्यावेळी इथे न्यू पूना कॉलेज होते आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा या जागेत होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे.
 
==उपनगरे==
Line ८४६ ⟶ ८४७:
== पुण्याची भगिनी शहरे ==
ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -
 
* [[ट्रोम्सो]], [[नॉर्वे]]
* [[ब्रेमेन]], [[जर्मनी]]
* [[सान होजे]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
* [[फेरबँक्सफेअरबँक्स]], [[अलास्का]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
 
== संस्कृती ==
ओळ ८८२:
 
==संगीत विद्यालये==
* अरुण म्युझिक क्लास
* गांधर्व महाविद्यालय
* गोपाल गायन समाज
* भारत गायन समाज
* मनोहर संगीत विद्यालय
 
==संगीत विषयक कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रम ==
Line ८९८ ⟶ ९०३:
* साहित्य संगीत कला मंच
* सुमन कल्याणपूर संगीत रजनी
* सुराविष्कार (गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट‌‍‌(आर्ट्‌स
* स्नेह गीत (नेहा चिपळूणकर यांचा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम)
* स्वरझंकार (कार्यक्रम - संगीत महोत्सव)
Line ९०९ ⟶ ९१४:
 
===वाद्य कारागीर===
* यशवंतराव नाईक (यांना गानसंवर्धबगानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
* [[पुरुषोत्तम जोग]] (यांना गानसंवर्धबगानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
* [[साबण्णा बुरूड]] (यांना गानसंवर्धबगानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
 
=== [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]] ===
Line ९३० ⟶ ९३५:
{{मुख्य|पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव}}
 
पुण्यात २३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. या पडद्यांवर [[मराठी]], [[हिंदी भाषा]] व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील [[आयनॉक्स]], नगर रस्त्यावरील [[पी.व्ही.आर]] व [[सिनेमॅक्स]] ,विद्यापीठ रस्त्यावरील [[ई-स्क्वेअर]], सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील [[सिटीप्राइड]], कल्याणीनगर येथील [[गोल्ड लॅब्स]] आणि आकुर्डी येथील [[फेम गणेश व्हिजन]] ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).
 
पुण्यात बंद झालेली एकपडदा चित्रपटगृहे :-
Line १,०७२ ⟶ १,०७७:
== शिक्षण ==
[[चित्र:Pune University Campus.JPG|इवलेसे|250px|पुणे विद्यापीठ]]
 
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]], [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय]] या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.
 
Line १,०७९ ⟶ १,०८३:
शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]] (NCL), [[आयुका]] (IUCAA), [[आघारकर संशोधन संस्था]] (ARI), [[सी-डॅक]] (C-DAC), [[राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था]] (NIV), [[राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था]] (NCCS), [[यशदा]], [[भांडारकर संशोधन संस्था]], [[द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र]] (NRC-Grapes), [[कांदा आणि लसूण- राष्ट्रीय संशोधन केंद्र]] (NRC- Onion and Garlic), [[राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था]] (NARI), [[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे|भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था]] (IISER), [[ईर्षा]] (IRSHA), [[वनस्पती सर्वेक्षण संस्था]] (BSI), [[सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज]] (AFMC), [[राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र]] (NCRA) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.
 
=== शालेय व विशेष शिक्षण ===
पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.
 
Line १,०८५ ⟶ १,०८९:
[[File:ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस.jpg|thumb|ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस]]
 
=== उच्च शिक्षण ===
 
==== पुणे परिसरातील विद्यापीठे ====
{| class="wikitable"
|'''विद्यापीठाचे नाव'''
Line १,०९३ ⟶ १,०९७:
|'''व्यवस्थापन'''
|-
|अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ
|श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी)
|वैधानिकखाजगी विद्यापीठ
|खाजगी
|राज्य शासन
|-
|इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) - अभ्यास केंद्र
|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
|वैधानिक विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) - अभ्यास केंद्र
|वैधानिक, मुक्त विद्यापीठ
|केंद्र शासन
|-
|एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ
|यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयु) - अभ्यास केंद्र
|वैधानिक, मुक्तखाजगी विद्यापीठ
|खाजगी
|राज्य शासन
|-
|डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिआयएटी)
|अभिमत विद्यापीठ
|केंद्र शासन
|-
|गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था
Line १,१२५ ⟶ १,१२१:
|राज्य शासन
|-
|डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी)
|भारती विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|केंद्र शासन
|खाजगी
|-
|सिंबायोसिसडॉ. आंतरराष्ट्रीयडी.वाय. पाटील विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी)
|डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ
|अभिमतवैधानिक विद्यापीठ
|राज्य शासन
|खाजगी
 
|-
|डॉ.सावित्रीबाई विश्वनाथफुले कराड एमआयटी विश्वशांतीपुणे विद्यापीठ 
|वैधानिक विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|फ्लेम विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजीभारती विद्यापीठ
|खाजगीअभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू) - अभ्यास केंद्र
|वैधानिक, मुक्त विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|विश्वकर्मा विद्यापीठ
Line १,१४९ ⟶ १,१५४:
|खाजगी
|-
|डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
|अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|फ्लेमसिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
|खाजगीअभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|स्पायसरसिंबायोसिस ॲडवेंटिस्टकौशल्य व मुक्त विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|सिंबायोसिसस्पायसर कौशल्य व मुक्तॲडवेंटिस्ट विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|}
 
==== पुणे परिसरातील स्वायत्त महाविद्यालये / संस्था ====
{| class="wikitable"
|'''महाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट)'''
Line १,१७६ ⟶ १,१८१:
|राज्य शासन
|-
|विश्वकर्माइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशनकॉस्ट टेक्नॉलॉजीॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च (इंडसर्च)
|संस्था
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग
|[[फर्ग्युसन महाविद्यालय]]
|संस्था
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|सिंबायोसिसकमिन्स संस्थेचेअभियांत्रिकी कला व वाणिज्यमहिला महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय
|संस्था
|खाजगी
|-
|[[फर्ग्युसन महाविद्यालय]]
|इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च (इंडसर्च)
|महाविद्यालय
|संस्था
|खाजगी
|-
|विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी
|कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|सिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय
|-
|महाविद्यालय
|एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग
|संस्था
|खाजगी
|-
Line १,२०९ ⟶ १,२१३:
|}
 
==== '''पुणे परिसरातील इतर''' महत्त्वाची महाविद्यालये / अभ्यास केंद्रे ====
पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत.
{| class="wikitable"
Line १,२३० ⟶ १,२३४:
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.
 
=== संशोधन संस्था ===
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]] आहे तर विद्यापीठाच्या आवारात [[आयुका]], [[नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स]] व [[नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स]], राष्ट्रीय विमा अकादमी, [[केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था]] (Central Water and Power Research Station), [[उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था]], [[आघारकर संशोधन संस्था]], [[ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया]] व [[राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था]] या संस्थाही पुण्यात आहेत.
[[File:BORI, Pune.jpg|thumb|भांडारकर प्राच्य विद्या संस्था]]
 
=== लष्करच्या शिक्षण व संशोधन संस्था- ===
लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस्‌‍ एस्‌ पी एम्‌‍ एस), [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एन डी ए), [[कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग]] (सी एम् ई), [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग]] वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. [[आर्मामेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट]], डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - [[डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी]]), [[एक्सप्लोझिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी]], [[डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन]] व [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.
 
=== ===
 
== खेळ ==
== खेळ ची माहीती पुढीलप्रमाणे :- ==
[[क्रिकेट]] हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. [[हॉकी]], [[फुटबॉल]], [[टेनिस]], [[कबड्डी]] व [[खोखो|खो-खो]] हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी [[पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन]] आयोजित केली जाते. पुण्यातील [[नेहरू स्टेडियम, पुणे|नेहरू स्टेडियमवर]] [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन]]चे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. [[डेक्कन जिमखाना|डेक्कन जिमखान्यात]] अनेक खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. [[बालेवाडी]] येथील [[शिवछत्रपती स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स]]मध्ये [[इ.स. १९९४ ]]चे राष्ट्रीय खेळ व [[इ.स. २००८]] मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले गेले होते.
 
Line १,२६५ ⟶ १,२६९:
* सुभेदार धर्माजी खांबे वस्तुसंग्रहालय
 
===भेट देण्यासारखी अन्य स्थळे===
[[कात्रज सर्प उद्यान]], [[खडकवासला धरण]], [[पर्वती]], [[पाताळेश्वर लेणी]], [[फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट]], [[बंड गार्डन]], [[महात्मा फुले वाडा]], [[लाल महाल]], [[विश्रामबाग वाडा]], [[शनिवार वाडा]], [[शिंद्यांची छत्री]], [[सारसबाग]]
 
Line १,२९० ⟶ १,२९४:
* पुण्यात सर्वात जास्त सहकारी व पब्लिक सेक्टर संस्था आहेत.
* पुण्यात ३८% लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. उरलेल्यांपैकी २०% उत्तर प्रदेशचे, १०% तमिळ बोलणारे, १४% तेलुगू बोलणारे, १०% केरळी, ८% युरोपियन, ५% आफ्रिकन, २% बंगाली, ६% इतर अशी आकडेवारी आहे.
* पुण्यात वाहतूकीचीवाहतुकीची घनता भारतात सर्वात जास्त आहे.
* जगात सर्वात जास्त दुचाकी फक्त पुण्यात आहेत.
* १५ विद्यापीठे एकाच शहरात असणाऱ्या भारतातील शहरांपैकी, पुणे एकमेव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले