"महाराणा प्रताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ४९:
==चित्रपट==
* २०१२ साली बनलेला 'महाराणा प्रताप : द फर्स्ट फ्रीडम फाइटर’ हा महाराणा प्रताप याच्या जीवनावरचा पहिला हिंदी चित्रपट आहे.
 
==पोस्टाचे तिकीट==
* राणा प्रताप यांची छबी असलेले पोस्टाचे तिकीट पहिल्यांदा १९ जानेवारी १९९८ रोजी निघाले. या दिवशी त्यांची ४००वी पुण्यतिथी होती. कृष्ण-धवल रंगातील या तिकिटाची किंमत दोन रुपये होती. याआधी ११ जानेवारी १९६७ रोजी १५ पैसे किंमतीचे तिकीट प्रसारित झाले होते. त्यानंतर जानेवारी २०१६मध्ये १० रुपये आणि २०१७ साली ५ रुपये किंमतीची तिकिटे निघाली होती. (१० रुपये किंमतीचे तिकीट नक्की निघाले होते की नाही ह्याची खात्री नाही.)