"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =भारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली
}}
'''धुंडिराज गोविंद फाळके''' ऊर्फ '''दादासाहेब फाळके''' ([[एप्रिलजन्म ३०]], [[इ.स. १८७०|१८७०]];: [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]], -मृत्यू : [[फेब्रुवारी १६नाशिक]], [[इ.स.१६ फेब्रुवारी १९४४|१९४४]]; [[नाशिक]], महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . [[इ.स. १९१३|१९१३]] साली त्यांनी निर्मिलेलानिर्माण केलेला [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)|राजा हरिश्चंद्र]] हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या१९३७पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या

भारतीय अभिनेत्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल त्यांना भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांतदादासाहेब मोठाफाळके पुरस्कार त्यांच्याहा नावानेसर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.
 
==जीवन==
Line ६४ ⟶ ६६:
==सन्मान==
मुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात.
 
==दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले अभिनेते आणि आणि पुरस्काराचे वर्ष (प्रत्यक्ष पुरस्कार नंतरच्या वर्षी प्रदान झाला)==
* [[अमिताभ बच्चन]] (इ.स. २०१८)
* [[अशोककुमार (१९८८)
* [[दिलीपकुमार]] (१९९४)
* [[देव आनंद]] (२००२)
* [[देविकाराणी]] (१९६९)
* [[पृथ्वीराज कपूर]] (१९७१)
* [[प्राण]] (२०१२)
* [[मनोजकुमार (२०१५)
* [[राज कपूर]] (१९८७)
* रूबी मेयेर्स
* [[विनोद खन्ना (२०१७)
* [[शशी कपूर]] (२०१४)
* [[सुलोचना]] (१९७३)
* [[सोहराब मोदी]] (इ.स. १९७९)
 
==दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके==