"समाजवादाचा उदय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
मार्क्सच्या या विचारांचा स्वीकार सर्वात प्रथम रशियाने केला. नंतर चीनने. इ,स, १९१७ च्या साम्यवादी क्रांतीनंतर रशियात साम्यवादी सरकार सत्तेवर आले. नंतर चीनने इ.स. १९२५ मध्ये शेतकऱ्यांच्या मदतीने साम्यवादी क्रांती घडवून आणली. काही आग्नेय आशियायी देशांनीही साम्यवादाचा स्वीकार केला. २० व्या शतकाच्या सुरुवातीस संपूर्ण जगभर मार्क्सच्या विचारांचे वादळ होते. दरम्यानच्या कालावधीत भारत हा पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी धडपडत असताना भारतातील काही नेते या साम्यवादी विचारांनी भारावून गेले. त्यावरही मार्क्सच्या विचारांचा पगडा बसला. त्यांनीही मार्क्सवाद स्वीकारला पण ज्याप्रमाणे चीनने, रशियाच्या धर्तीवर मार्क्सवाद जशास तसा न स्वीकारता त्यात थोडा फार बदल करून कामगाराबरोबरच क्रांतीत, शेतकऱ्यांचाही सहभाग घेऊन क्रांती यशस्वी केली. तद्वतच भारतातील काही नेत्यांनी राष्ट्रवादातून साम्यवाद स्वीकारला व नवीन लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला.
 
==भारतातले समाजवादावर आधारित राजकीय पक्ष==
* [[कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया]]
* [[कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)|मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष]]
* [[समाजवादी पक्ष]] : या पक्षाची अनेक छकले झाली आणि होत आहेत.