"भीमसेन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ९०:
[[चित्र:Gururao 3.jpg|इवलेसे|उजवे|गातांनाची पंडितजींची आणखी एक मुद्रा]]
[[चित्र:ShashankwithBhimsenJoshi.jpg|इवलेसे|डावे|पंडितजी असलेले एक गटचित्र]]
भीमसेन जोशींना अ॑नेकअनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही :-
* [[इ.स. १९७२]]साली मिळालेला[[पद्मश्री पुरस्कार]]
* [[इ.स. १९७६]] सालचा [[संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार]]
ओळ ९८:
* इतर पुरस्कारांमध्ये [[पुण्यभूषण पुरस्कार]], [[स्वरभास्कर पुरस्कार]], [[तानसेन पुरस्कार]] इत्यादींचा समावेश आहे.
* पुणे आणि [[गुलबर्गा विद्यापीठ|गुलबर्गा]] येथील विद्यापीठांनी त्यांना [[डॉक्टरेट]] ने सन्मानित केले आहे.
 
 
* त्यांनी सुरू केलेला [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]] हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] [[ललित कला केंद्रात]] पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे.
* त्यांनी केलेल्या संगीतसेवेमुळे [[भारतीय शास्त्रीय गायन|भारतीय शास्त्रीय संगीतात]] पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा ’भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव [[पुरस्कार]]’ देते. आतापर्यंत हा पुरस्कार [[किशोरी आमोणकर]], [[पंडित जसराज]] यांना मिळाला आहे.
Line १०५ ⟶ १०३:
* भीमसेन जोशींच्या पत्‍नीच्या नावाने ’वत्सलाबाई जोशी’ [[पुरस्कार]] दिला जातो. हा [[पुरस्कार]] अजय पोहणकर (२०१२), नाना मुळे (२०१७) यांना मिळाला आहे.
* भीमसेन जोशी यांच्या गायकीचा आणि संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा वेध लेखिका डॉ. सुचेता बिडकर यांनी त्यांच्या ’स्वरसुरभीचा राजा’ या पुस्तकात घेतला आहे.
* महाराष्ट्र सरकार भीमसेन जोशींच्या नावाने त्याच्या शास्त्रीय संंगीताच्या सेवेबद्दल एक जीवनगौरव पुरस्कार देते. २०१९ सालचा पुरस्कार सतारवादक अरविंद पारीख यांना जाहीर झाला आहे. (२१-९-२०१९ची बातमी)
 
 
भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.