"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
→‎उमेदवारी: लोकनिती-सीएसडीएस संस्थेचा सर्व्हेक्षण अहवाल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३९:
 
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, तर अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तसेच ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/ConstituencywiseS1319.htm?ac=19|शीर्षक=General Election 2019 - Election Commission of India|संकेतस्थळ=results.eci.gov.in|ॲक्सेसदिनांक=2019-05-28}}</ref>
 
लोकनिती-सीएसडीएस संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीनुसार [[बौद्ध]] धर्मीयांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला तर मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा काँग्रेसला होता. महाराष्ट्र राज्यातील [[मुस्लिम]] मते ८७% काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, १२% भाजप-शिवसेना युतीला व ०१% इतर पक्षांना मिळाली. तर बौद्ध मते ८१% वंचित बहुजन आघाडीला, १२% काँग्रेस आघाडीला, व ७% भाजप-सेना युतीला मिळाली.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/mahaelection-87-muslim-behind-the-congress-mim-hits-breakthrough-1567826038.html</ref>
 
=== उमेदवारांची यादी ===