"वाराणसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
हे शहर, [[महाभारतीय युद्ध|महाभारत युद्धात]] पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसविल्यामुळे यास 'काशी'/'काशिका' हे नाव पडले.<ref name="Tarunbharat"></ref>
 
काशीमध्ये गंगाकिनारी बांधलेले एकूण ८८ घाट आहेत. त्यांची नावे :- १) अमरोहा/अमरावगिरी/बाउली घाट, असी घाट, अहिल्याबाई घाट, माता आनंदमयी घाट, कर्नाटक घाट, (६) केदार घाट, खिडकी घाट, खोरी घाट, गंगामहाल घाट-१, गंगामहाल घाट-२, (११) गणेश घाट, गुलेरिया घाट (मूळ), गुलेरिया घाट/नया घाट, गोल घाट, (१५) चेतसिंग घाट, चौकी घाट, चौसत्ती घाट, जलासेम (जलाशायी) घाट, जातरा घाट, (२०)जानकी घाट, जैन घाट, तुलसी घाट, तेलियानाला घाट, त्रिपुरभैरवी घाट, (२५) त्रिलोचन घाट, दरभंगा घाट, दशाश्वमेध घाट, दांडी घाट, दिग्पतिया घाट, (३०) दुर्गा घाट, नंदेश्वर/नंदू घाट, नारद घाट, निरंजनी घाट, (३५) निषाद घाट, नेपाळी/घाट, पंचअग्नी अखाडा घाट, पंचकोट घाट, पंचगंगा घाट, (४०) पांडे घाट, प्रभू घाट, प्रयाग घाट, प्रल्हाद घाट, फुटा/नया घाट, (४५) बद्रीनारायण घाट, बाजीराव घाट, बुंदी परकोट घाट, ब्रह्मा घाट, भदैनी घाट, (५०) भैसासुर घाट, भोसले घाट, मंगलागौरी/बाला घाट, मनकर्णिका घाट, मनमंदिर घाट, (५५) महानिर्वाणी घाट, मानससरोवर घाट, मीर घाट, मुनशी घाट, मेहता घाट, (६०) राजा घाट, राजा ग्वाल्हेर घाट, राजेंद्रप्रसाद घाट, राणा महाल घाट, राणी घाट, (६५) राम घाट, रावण/रीवा घाट, ललिता घाट, लली घाट, लाल घाट, (७०) वत्सराज घाट, विजयनगर घाट, वेणीमाधव घाट, शाक्य घाट, शिवाला घाट, (७५) (आदि)शीतला घाट, संकट घाट, सर्वेश्वर घाट, सिंदिया घाट, सोमेश्वर घाट, (८०) हनुमान घाट, जुना हनुमान घाट, हनुमानगारदी घाट, हरिश्चंद्र घाट, (८४) क्षेमेश्वर घाट,.
 
[[चित्र:Scindia ghat at sunrise July 2007.JPG|गंगेच्या तीरावरील सिंदिया घाटाचे चित्र |thumb|right]]
ओळ १५:
== इतिहास ==
[[चित्र:New Vishwanath Temple at BHU 2007 (2).jpg|बनारस हिंदू विद्यापीठ|thumb|right]]
[[स्कंद पुराण]] या इ स पूर्व ५०० ते ९०० वर्षे जुन्या पुराणात काशीचे माहात्म्य आढळते. त्या काशीखंडात वाराणसीच्या आसमंतातील शैव मंदिरांचे वर्णन आहे. येथे [[काशी विश्वनाथ मंदिर]] होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक [[कुतुबुद्दीन ऐबक]] याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अनेक वर्षे दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर [[अकबर|अकबराच्या]] काळात [[तोरडमल]] या अभिमानी राजाने या मंदिराचेमंदिर पुनर्निर्माणपन्हा केलेबांधले. परंतु क्रूर आणि धर्मांध [[औरंगजेब]] याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे [[अहिल्याबाई होळकर]] यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. [[राजा रणजितसिंग]] या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून नेला. [[सवाई जयसिंग]] या विज्ञानप्रिय राजाने [[इ.स. १७३७]] मध्ये बनारसमधील मानमंदिर येथे वेधशाळा उभारली होती. [[इ.स. १७८३]] च्या आधीपासून काशीवर इंग्रजांचे राज्य होते. १६ व्या शतकात येथेच संत [[एकनाथ|एकनाथानी]] "एकनाथी भागवत" हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला.
 
काशी येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातले पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज [[इ.स. १७९१]] साली स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रांतील अभ्यास होत असे. आज येथे [[बनारस हिंदू विद्यापीठ]] आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/वाराणसी" पासून हुडकले