"भवरलाल जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
==भवरलाल जैन यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* शेती, पाणी, उद्योग या क्षेत्रांत नेत्रदिपकनेत्रदीपक कार्य केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा गौरव केला. भारतीय विद्यापीठांनी त्यांना डाॅक्टरेट दिली.
* भारत सरकारचा [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] [https://www.loksatta.com/vruthanta-news/bhnvarlal-jains-water-management-system-estabilshed-in-new-way-23789/ पुरस्कार]
* २४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जळगावात जैन यांच्या स्मरणार्थ [[सूर्योदय साहित्य संमेलन|भवरलाल जैन मराठी सहित्य संमेलन]] झाले.
 
==सुरेश जैन==
जैन कुटुंबातील सुरेश जैन हे शिवसेना या राजकीय पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आहेत. त्यांना घरकुळ घोटाळा प्रकरणात ७ वर्षांची शिक्षा आणि १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
== संदर्भ ==