"श्रीपाद अमृत डांगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
| मृत्युदिनांक ={{Death date and age|1991|5|22 | 1899|10|10}}
| संघटना = [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया]]
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| प्रभाव = [[बाळ गंगाधर टिळक]]
| वडील नाव = श्रीपाद
ओळ १७:
}}
 
'''श्रीपाद अमृत डांगे''' ([[ऑक्टोबरजन्म १०]]: करंजगाव-नासिक, [[इ.स.१० ऑक्टोबर १८९९]]-; [[मेमृत्यू : २२]], [[इ.स.मे २२ १९९१]]) ह्यांनी [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]ाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन [[मुंबई]] प्रांतातील [[दक्षिण मध्य मुंबई]] लोकसभा मतदारसंघातून [[इ.स. १९५७]] आणि [[इ.स. १९६७]] च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.
 
कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात.
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. डांगे हे अप्रतिम वक्ते होते. प्रारंभी शांत आणि सौम्य आवाजात सुरू झालेली त्यांची माहितीपूर्ण भाषणे प्रसंगी आणि अंती प्रक्षोभक असत.
 
बानी देशपांडे आणि रोझा देशपांडे या काॅम्रेड डांग्यांच्या मुली. या दोघीनी मिळून आपल्या बडिलांवरवडिलांवर 'श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह' नावाचे पुस्तक लिहिले आहे.