"झेप साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ही संमेलने औरंगाबाद येथेमराठवाड्यात भरतात'
 
* १ले झेप साहित्य संमेलन :
* २रे झेप साहित्य संमेलन
* ३रे झेप साहित्य संमेलन : तिसऱ्या झेप साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर होत्या हे संमेलन औरंगाबाद येथे ९ एप्रिल २०१३ रोजी झाले होते. झेप प्रकाशन हे संमेलन आयोजित करते.
* ५वे झेप साहित्य संमेलन ५ जानेवारी २०१९ रोजी बुलधाणा जिल्ह्यातील चिखली येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे होते.
 
हेही पहा : [[साहित्य संमेलने]]