"अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
==विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).==
# मत्स्य (मासा) : मत्स्य जयंती ही चैत्र शुक्ल तृतीयला असते. (या अवतारादरम्यान विष्णूने ब्रह्मदेवाकडून वेद पळवून समुद्रात लपलेल्या राक्षसाला मारले.)
# कूर्म (कासव) : कूर्म जयंती ही वैशाख पौर्णिमेला असते.
# वराह (डुक्कर) : वराह जयंती ही भाद्रपद शुक्ल तृतीयेला असते. (या अवतारात विष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.)
# नरसिंह (अर्धा-मनुष्य, अर्धा प्राणी) : नृसिंह जयंती वैशाख शुक्ल चतुर्दशीला असते.
# वामन (अपूर्ण मानव) : भाद्रपद शुक्ल द्वादशी (वामन द्वादशी) या दिवशी वामन जयंती असते.
# परशुराम (अप्रगल्भ मनुष्य) : परशुराम जयंती ही वैशाख शुक्ल तृतीया (अक्षयअक्षय्य तृतीया) या दिवशी असते.
# राम (पूर्ण मनुष्य): रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला. त्या दिवसाला रामनवमी म्हणतात.
# कृष्ण (पूर्ण मनुष्य) : कृष्णजयंती ही जन्माष्टमीला (श्रावण वद्य अष्टमीला) असते.
# बुद्ध (पूर्ण मनुष्य) : बुद्ध जयंती - वैशाख पौर्णिमा (बुद्ध पूर्णिमापौर्णिमा).
# कल्की (?) : श्रावण महिन्यातल्या शुक्ल पंचमीला कल्कीचा जन्म होईल.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अवतार" पासून हुडकले