"शशिकांत लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डाॅ शशिकांत लोखंडे हे मुंबई विद्यापीठाचे माजी अध्यापक आणि...
(काही फरक नाही)

१६:०७, २५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

प्रा. डाॅ शशिकांत लोखंडे हे मुंबई विद्यापीठाचे माजी अध्यापक आणि मराठीतले नामवंत साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार' या ग्रंथाला तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी, डाॅ. रा.शं. वाळिंबे, डाॅ. दु.का. संत]], दुर्गा भागवत, शां.शं. रेगे, वसंत दावतर, डाॅ. गो,के. भट]], मे.पुं. रेगे, डाॅ. गुलाब दवणे. व.दि. कुलकर्णी यांसारख्या विद्वानांनी गौरवले आहे.

शशिकांत लोखंडे यांची पुस्तके

  • अर्थरंग (साहित्य आणि समीक्षा)
  • इलेक्ट्रा (कवितासंग्रह)
  • नवी जाणीव (वैचारिक)
  • मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार
  • शोध (साहित्य आणि समीक्षा)
  • साहित्यानुभूती (लेखसंग्रह)