"आशा आपराद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा.डाॅ. आशा दस्तगीर आपराद (मृत्यू : २३ ऑगस्ट २०१९) या कोल्हापूृर...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
आशा आपराद यांचे 'भोगले जे दु:ख त्याला...' हे आत्मचरित्र विशेष गाजले. 'दर्द जो सहा मैंने...' या नावाने या आत्मकथनाचे हिंदी भाषांतर झाले आहे.
 
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी काम केले. सध्या महिला दक्षता समितीवर त्या काम करत होत्या.
 
अभिनेत्री [[आशा शेलार]] यांनी एका कार्यक्रमात आपल्या अभिनयातून आशा आपराद यांना सादर केले होते. अभिनय आणि संवाद यांच्या साहाय्याने एका मुस्लिम स्त्रीची शिक्षणासाठीची धडपड व त्याला समाजाबरोबरच घरातून होणारा तीव्र विरोध, ही कथा [[आशा शेलार]] यांनी रंगमंचावर सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आशा_आपराद" पासून हुडकले