"सुनील चिंचोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुनील चिंचोलकर (जन्म : १४ मार्च १९५१; मृत्यू : २२ एप्रिल २०१८) हे शि...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सुनील चिंचोलकर (जन्म : १४ मार्च १९५१; मृत्यू : २२ एप्रिल २०१८) हे [[शिवाजीराव पटवर्धन]] यांचे विद्यार्थी होते. शाळा-काॅलेजचे पुरेसे शिक्षण झाल्यावर त्यांनी [[शिवाजीराव पटवर्धन]] यांना विचारले की 'आता मी पुढे काय करू?' प्राचार्य भोसले यांनी त्यांना सज्जनगडचा[[सज्जनगड]]चा रस्ता दाखवला.
 
सुनीलने [[सज्जनगड|सज्जनगडावर]] वीस वर्षे राहून साधना आणि अध्ययन केले. त्याची परिणती म्हणून ते [[समर्थ रामदास स्वामी]] यांच्या वाङ्मयाचे प्रचारक झाले. त्यांनी दासबोधावर कीर्तने आणि प्रवचने करायला सुरुवात केली, आणि त्याचवेळी व्यासंगपूर्ण पुस्तके लिहिली.
 
[[रामदास स्वामी]]ंच्या [[दासबोध]] ग्रंथातील शिकवण सशक्त राष्ट्र उभारणीसाठी आजही उपयुक्त आहे. म्हणून सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी अगदी कमी किंमतीत [[दासबोध|दासबोधाची]] आवृत्ती काढण्याची चिंचोलकरांची खूप इच्छा होती. चिंचोलकरांच्या मृत्यूनंतर डाॅ. अशोक कामत यांनी चांगला कागद. चांगली छपाई, चांगली मांडणी, चांगली पुस्तक-बांधणी यांसह हा ग्रंथ फक्त १०० रुपयांत उपलब्ध करून दिला आणि आपल्या मित्राची इच्छा पूर्ण केली. या ग्रंथाच्या शेवटी विस्तृत शब्दकोश दिला आहे.
 
==आजच्या संदर्भात [[दासबोध]]==
समर्थ भक्तीतून सुनील चिंचोलकरांनी समर्थांची शिकवण लोकांपर्यंत जावी यासाठी विविध प्रकारची ग्रंथरचना सोप्या मराठीत केली. तीते ग्रंथ अशीअसे :-
# दासबोधाचे मानसशास्त्र
# दासबोधाच्या पहिल्या तीन दशकांवर अभ्यासपूर्ण विवेचन-मार्गदर्शन असलेला बृहद्‌ग्रंथ (५१८+१४ पृष्ठे, काॅन्टिनेन्टल प्रकाशन). (पुढील खंडाचे लेखन श्रीमती हर्षदा प्रशांत जोशी करत आहेत.
# दासबोधातील कर्मयोग
# दासबोधातील भक्तियोग
# दासबोधातील ज्ञानयोग
# मला दासबोधीच लाभेल बोध
 
 
# दासबोधाच्या पहिल्या तीन दशकांवर अभ्यासपूर्ण विवेचन-मार्गदर्शन असलेला बृहद्‌ग्रंथ (५१८+१४ पृष्ठे, काॅन्टिनेन्टल प्रकाशन)
 
 
 
[[वर्ग:रामदास स्वामी]]
[[वर्ग: मराठी लेखक]]