"अ.पां. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
 
डाॅ. '''अ.पांअनंत पांडुरंग देशपांडे''' हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके व लेख लिहिणारे लेखक आहेत. २०१८मध्ये ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह झाले..
 
अ.पां. देशपांडे हे मुळात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे आणि मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून ३५ वर्षे नोकरी केली. देशपांडे हे इ.स. १९७४पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स' ही संस्था १९९७ साली स्थापन केली. ते त्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासूनचे अध्यक्ष आहेत.
 
== पुस्तके (लेखन व संपादन) ==
Line १२ ⟶ १४:
* काडेपेटी आणि इतर विज्ञान खेळणी (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता)
* घरगुती वापरातील १३० औषधी वनस्पती (माहितीपर)
* टाकाऊतून शिकाऊ (अनुवादित, मूळ लेखक - [[अरविंद गुप्ता]])
* द्रव्यगुण विज्ञान, भाग १, २ (मराठी, इंग्रजी, सहलेखक - डाॅ. सुभाष रानडे, वैद्य रवी रा.जवळगेकर))
* परिसर आणि स्वावलंबन (माहितीपर)
* मराठी विज्ञान परिषद नाबाद ५१ (माहितीपर)
* विज्ञानयात्री - डॉ. [[माधव गाडगीळ]] (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* विज्ञानयात्री - डॉ. [[माधव चितळे]] (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* मूलभूत विज्ञान (संपादित)
* यंत्रमानव (संपादित कथासंग्रह, सहसंपादक - [[सुबोध जावडेकर]])
* डॉ. [[रघुनाथ माशेलकर]] : भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* विज्ञानयात्री - डॉ. [[वसंत गोवारीकर]] (चरित्र, व्यक्तिचित्रण)
* विद्वज्जन
* विज्ञान व तंत्रज्ञानविषयक प्रगती
Line २८ ⟶ ३०:
* शेतीतज्ज्ञ - डॉ. आ. भै. जोशी (चरित्र)
* स्वरयज्ञ - सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची पन्नास वर्षे (संपादित)
 
==अ.पां देशपांडे यांनी लिहिलेल्या काही लेखांचे मथळे==
* ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक
* भालचंद्र उदगावकर समाजभान असणारा वैज्ञानिक
 
{{DEFAULTSORT:देशपांडे, अ.पां}}