"प्रभाकर कारेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''प्रभाकर जनार्दन कारेकर''' (जन्म : जुबे-मोशल-अंत्रुज महाल-उत्तर गोवा, ४ जुलै १९४४) हे एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत. वयाच्या १२व्या वर्षी ते गोव्याहून मुंबईत गाणे शिकायला आले. ते [[जितेंंद्र अभिषेकी]] यांचे शिष्य. कारेकरांनी मराठी संगीत नाटकांतील अनेक पदे गायली आहेत. त्यांनी गायलेले ''प्रिये पहा'' हे गीत विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना [[मध्य प्रदेश]] सरकारचा [[तानसेन पुरस्कार]] मिळाला आहे.
 
गोव्यात शांतादुर्गेच्या परिसरात होणाऱ्या सम्राट संगीत महोत्सवाचे कारेकर मुख्य आधार असतात. गोव्यात शास्त्रीय संगीताची अभिरुची वाढावी यासाठी ते प्रयत्नशील असतात.
 
१९९८ साली उत्तर गोव्यात म्हापसा येथे [[अंजनीबाई मालपेकर]] यांच्या नावाचा आविष्कार संगीत महोत्सव सुरू झाला. तेथेही सुरुवातीच्या काळात प्रभाकर कारेकर यांचेच नियोजन असे. .
 
==प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाट्यगीते==