"सीमा गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सीमा गोखले या एक मराठी लेखिका आहेत. ==सीमा गोखले यांणी लिहिलेली प...
(काही फरक नाही)

१६:१२, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

सीमा गोखले या एक मराठी लेखिका आहेत.

सीमा गोखले यांणी लिहिलेली पुस्तके

  • अक्षरधन (ललित)
  • ओंजळभर ज्ञानरत्ने
  • केल्याने देशाटन भाग १, २. (याच नावाची पुस्तके चंद्रशेखर टिळक आणि अभिमन्यू सूर्यवंशी यांनी लिहिली आहेत).
  • गोफ (कविता व भक्तिरचना संग्रह)
  • चंद्रझुला
  • निर्धर
  • भक्तीचे चतुरंग
  • रामायणातील स्त्रीपात्रे
  • श्री माउलींंनी ज्ञानेश्वरीत दिलेली रोजच्या जीवनातील सहज सोपी उदाहरणे