"अश्विनी धोंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
'''डाॅ. अश्विनी रमेश धोंगडे''' (जन्म : पुणे, २१ जानेवारी १९४७) ह्या एक मराठी स्त्रीवादी लेखिका आहेत. त्‍यांनी तीन कविता संग्रह, सहा कादंबऱ्या, दोन प्रवास वर्णने, तीन टीकात्मक लेखसंग्रह, लहान मुलांसाठी १५-२० बालपुस्तके आणि इतर विषयांवर १९ पुस्तके लिहिली आहेत. एम.ए. (इंग्रजी) झाल्यावर १९७१ पासून त्यांनी एस.एन.डी.टी. महाविद्यालयात इंग्लिशच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. पुढे ‘जाहिरातींची भाषाशैली’ (Linguistic Analysis of Commercial Display Advertisements) या विषयात डॉक्टरेट केली. तसेच इंग्रजीची प्रबंध मार्गदर्शिका व परीक्षक म्हणून काम केले.<ref>http://ashwinidhongde.com अधिकृत संकेतस्थळ </ref>
 
अश्विनी धोंगडे या कथालेखक [[द.के. बर्वे]] यांच्या कन्या होत. वडील हे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनचे मालक असल्याने अनेक लेखकांचे त्यांच्या घरी जाणे येणे असे. आश्विनी धोंगडे पाचवी ते सहावीत असताना त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लेख नववी आणि दहावीच्या मुलांना वाचून दाखविले जात असत. महाविद्यालयात असताना त्यांनी दोन दैनिकांसाठी लेख लिहिले. त्या लेखक [[रमेश धोंगडे|रमेश वामन धोंगडे]] यांच्या पत्नी आहेत.
ओळ १५:
 
==पुस्तके==
* अनुत्तर (एकांकिका)
* अन्वय (कवितासंग्रह)
* अपौरुषेय (कवितासंग्रह)
* ॲम्बुश कथा मतदानाच्या : (दबा धरून हल्ला), कथा मतदानाच्या (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : आलोक शुक्ल)
* अर्धे आकाश (वैचारिक)
* आमचा लधा आमचा संघर्ष (स्त्रीविषयक, वैचारिक)
* एक होते झाड (बालवाङ्मय)
* घरकोंबडा
* जगणे व्हावे सुंदर म्हणुनी (ललित)
* जादूूचा कंठा (बालवाङ्मय)
* जास्मिन (रूपांतरित कादंबरी)
* तेजोनिधीच्या शलाका (सहलेखिका : डाॅ. सुप्रिया अत्रे, डाॅ. प्रिया जामकर)
Line २८ ⟶ ३३:
* बाळंतपण : बोल अनुभवांचे (सव्वाशे स्त्रियांच्या अनुभवांचे सांस्कृतिक संचित)
* बिलंदर, बारीकराव आणि इतर कथा (बालसाहित्य)
* मध्यरात्रीच्या सूर्याचा देश - फिनलंड (माहितीपर, प्रवास वर्णन) (सहलेखिका : शताक्षी धोंगडे देव)
* मनस्वी (कथासंग्रह)
* मराठी भाषा आणि शैली (सहलेखक - डॉ. रमेश धोंडगे)
Line ३५ ⟶ ४०:
* सडकछाप (अनुवादित मूळ इंग्रजी लेखक - मेहेर पेस्तनजी
* संदर्भ स्त्री पुरुष (माहितीपर)
* सारी देवाची लेकरे (बालवाङ्मय)
* सुदर्शना आणि इतर कथा (बालसाहित्य)
* स्त्रीवादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजन (स्त्रीविषयक)
Line ४२ ⟶ ४८:
 
==अश्विनी धोंगडे यांना मिळलेले पुरस्कार==
 
* उत्कृष्ट समीक्षेसाठी महाबँक पुरस्कार : मराठी भाषा आणि शैली १९८८
* कमल व के.पी.भागवत पारितोषिक : स्त्रीविषयक ग्रंथ - बायकांविषयी बरेच काही या पुस्तकासाठी.
* दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार : यशच्या कल्पक कथा : मराठी बालकुमार साहित्य संमेलन २००३
* न.चिं. केळकर पारितोषिक- मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे
 
* प्रणव प्रतिष्ठान पुरस्कार, श्रीपूर (सोलापूर)
* बंधुता प्रतिष्ठान : प्रेरणा पुरस्कार १९९९
* बाबुराव शिरोळे पारितोषिक : साहित्य परिषद २००८
* भगिनी निवेदिता प्रतिष्ठान :प्रतिष्ठानचा शारदा पुरस्कार :- 'देशांतर 'साठी
* उत्कृष्ट समीक्षेसाठी महाबँक पुरस्कार : मराठी भाषा आणि शैली १९८८
* पुण्याच्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे :परिषदेचा 'गदिमा' साहित्य पुरस्कार :- अपौरुषेय या पुस्तकाला (१९९९)
* मराठी बालकुमार साहित्य संमेलन :संमेलनातील आजचे बालसाहित्य :या विभागात प्रथम पुरस्कार
* महाराष्ट्र शासन : मराठी वाङ्मय निर्मितीसाठी राज्य पुरस्कार, स्त्रीसूक्त या कवितासंग्रहासाठी, कवी केशवसुत पारितोषिक (१९८८-८९)
* महाराष्ट्र साहित्यशासनाचा: परिषदमराठी श्रेष्ठतावाङ्मय पारितोषिकनिर्मितीसाठी :राज्य कविवर्यपुरस्कार कुसुमाग्रज(कवी पुरस्कारकेशवसुत :पारितोषिक (१९८८-८९)) - स्त्रीसूक्त या पुस्तकालाकवितासंग्रहासाठी, (१९८८)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार : साहित्य परिषद :- संदर्भ स्त्री पुरुष या पुस्तकासाठी (२००६)
* यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान : यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मार्च २००४
* श्री.महाराष्ट्र यशवंतरावसाहित्य चव्हाणपरिषदेचे मित्रमंडळश्रेष्ठता :पारितोषिक कवितासंग्रहासाठी(कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार) :- स्त्रीसूक्त या पुस्तकाला (१९८९१९८८)
* यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रतिष्ठानचा: यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (मार्च २००४)
* श्री. यशवंतराव चव्हाण मित्रमंडळाचा कवितासंग्रहासाठीचा पुरस्कार : स्त्रीसूक्त या पुस्तकाला (१९८९)
* युगवाणी नागपूरचा सर्वोत्कृष्ट एकांकिका पुरस्कार - अनुत्तरित या एकांकिकेला
* डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ात अश्विनी घोंगडे यांना पुरस्कार मिळाला आहे.
* नाशिकच्या लोकहितवादी मंडळ, नाशिक :मंडळाचा सर्वोत्कृष्ट एकांकिका :पुरस्कार - 'ये रे घना'ला.
* लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार : साहित्य परिषद : संदर्भ स्त्री पुरुष या पुस्तकासाठी (२००६)
* डॉ. वि.भि. कोलते समीक्षामित्र- संस्थेचा ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार :- बायकांविषयी बरेच काही या पुस्तकाला.
* लोकहितवादी मंडळ, नाशिक : सर्वोत्कृष्ट एकांकिका : ये रे घना
* श्रीपूर (सोलापूर)चा प्रणव प्रतिष्ठान पुरस्कार, श्रीपूर (सोलापूर)
* डॉ. वि.भि. कोलते समीक्षामित्र- ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार : बायकांविषयी बरेच काही या पुस्तकाला.
* मुंबई-सांताक्रूझच्या साने गुरुजी आरोग्य मंदिर,मंदिराचे सांताक्रूझ - बालकथांसाठीबालकथांसाठीचे पारितोषिक -: सुदर्शना आणि इतर कथा या पुस्तकाला
* सर्वोत्कृष्ट एकांकिका : युगवाणी नागपूर : अनुत्तरित
* साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझ - बालकथांसाठी पारितोषिक : सुदर्शना आणि इतर कथा या पुस्तकाला
* डॉ. हेमंत इनामदार आदर्श शिक्षक पारितोषिक