"जयराम पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पं. जयराम पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम ले...
(काही फरक नाही)

१३:१८, २१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

पं. जयराम पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम लेखक आहेत. मराठी संगीत नाटके आणि त्यांतील गायक-कलावंत यांच्याविषयी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.

पं. जयराम पोतदार यांची पुस्तके

  • कथामय नाट्यसंगीत
  • बहुआयामी नाट्यसंगीत
  • वेध मराठी नाटयसंगीताचा
  • संगीतसूर्य डाॅ. वसंतराव देशपांडे