"किशोर भानुदास कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''किशोर भानुदास कदम''' ऊर्फ '''सौमित्र''' ([[नोव्हेंबर ९]], [[इ.स. १९६७]] - हयात) हे [[मराठा|मराठी]] कवी व अभिनेते आहेत. त्यांचा गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे,. अभिनय आणि कविता अशायाअशा दोन्ही माध्यमांत त्यांनी आपल्या कामाची छाप टाकलीपाडली आहे, अनेक चित्रपटांमधून अभिनेते म्हणून त्यांनी काम केले आहे, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांतील कामांबद्दल उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांमध्ये शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा [[सदाशिव अमरापूरकर]] स्मृती पुरस्काराचा समावेश आहे.
 
== जीवन ==
ओळ ५०:
 
==कवी सौमित्र यांना मिळालेले काव्य पुरस्कार==
* महाराष्ट्र राज्यपातळीवरचा 'विसावा राय हरिश्चंद्र साहनी' ऊर्फ ‘दु:खी’ काव्य पुरस्कार (२०१९)
* [[आचार्य अत्रे]] प्रतिष्ठानचा केशवकुमार पुरस्कार (२०१९)
* महाराष्ट्र राज्यपातळीवरचा 'विसावा२०वा 'राय हरिश्चंद्र साहनी' ऊर्फ ‘दु:खी’ काव्य पुरस्कार (२०१९)
* शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा [[सदाशिव अमरापूरकर]] स्मृती पुरस्कारा
 
 
== संदर्भ ==