"जगन्नाथ मिश्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''जगन्नाथ मिश्रा''' (जन्म : बिहार, १९३७; मृत्यू : १९ ऑगस्ट २०१९)हे [[बिहार]]चे एकेकाळचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या आयुष्यात तीन वेळा मुख्यमंत्रिपद उपभोगले. १९७५मध्ये पहिल्यांदा, १९८० मध्ये दुसऱ्यांदा आणि १९८९मध्ये तिसऱ्यांदा. १९९०मध्ये केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी बिहार सोडले.
'''जगन्नाथ मिश्रा''' हे [[बिहार]]चे माजी मुख्यमंत्री होते.
 
[[वर्ग: बिहारचे मुख्यमंत्री]]