"नितीन देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नितीन देशमुख हे चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी व मराठी गझललेखकगझलकार आहेत. त्यांच्या गझला ते रंगमंचावर स्वत:च सादर करतात. त्यांच्या अवीट गोडीच्या काव्यप्रसृतीने ते काव्यरसिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. 'बिकाॅज वसंत इज कमिंग सून' हा त्यांचा प्रसिद्ध गझलसंग्रह आहे. या संग्रहाला [[नारायण सुर्वे]] पुरस्कार मिळाला होता.
 
==नितीन देशमुख यांना मिळालेले पुरस्कार==