"जयंत सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
जयंत सावरकर (जन्म : गुहागर, ३ मे. इ.स. १९३६) हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५५पासून१९५४पासून त्यांची आभिनयाचीअभिनयाची कारकीर्द सुरू झाली., ती पुढे ७३ वर्षे चालूच राहिली दर दोन तीन दिवसांनी कुठल्या न कुठल्या नाटकात ते रंगभूमीवर दिसतातच.
 
सावरकर मूळ गुहागरचे. वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांना २१ मुले होती. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले, व नोकरी करू लागले..
नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य [[मामा पेंडसे]] यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.
 
नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे जेव्हा ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य [[मामा पेंडसे]] यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.
सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणार्‍या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.
 
सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणार्‍याहोणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.
मा. [[अनंत दामले]] ऊर्फ [[नूतन पेंढारकर]], [[केशवराव दाते]], [[जयराम शिलेदार]], [[मा. दत्ताराम]], [[दादा साळवी]], [[नानासाहेब फाटक]], [[पंडितराव नगरकर]], [[परशुराम सामंत]], [[बाळ कोल्हटकर]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[रमेश देव]], [[राजा परांजपे]], [[रामदास कामत]], [[सुरेश हळदणकर]], ते आजच्या पिढीतील [[अद्वैत दादरकर]], मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे.
 
मा. [[अनंत दामले]] ऊर्फ [[नूतन पेंढारकर]], [[केशवराव दाते]], [[जयराम शिलेदार]], [[मा. दत्ताराम]], [[दादा साळवी]], [[नानासाहेब फाटक]], [[पंडितराव नगरकर]], [[परशुराम सामंत]], [[बाळ कोल्हटकर]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[रमेश देव]], [[राजा परांजपे]], [[रामदास कामत]], [[सुरेश हळदणकर]], ते आजच्या पिढीतील [[अद्वैत दादरकर]], [[मंगेश कदम]] यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर [[अद्वैत दादरकर]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[मंगेश कदम]], समीर विद्वांस अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत.
जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत.
 
जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली. .
 
==कौटुंबिक==
Line ५७ ⟶ ५९:
* कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या)
* के दिल अभी भरा नही
* खोली नंबर ५
* गणपती बप्पा मोरया (राजा)
* चव्हाटा (कुळबुडवे)
* जादूचा खेळ (गावकरी
* जावई माझा भला
* तुझे आहे तुजपाशी (आचार्य; श्याम)
* दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर)
Line ८४ ⟶ ८८:
* सम्राट सिंह (विदूषक)
* सूर्यास्त (गायकवाड)
* सूर्याची पिल्ले
* सौजन्याची ऐशी तैशी (मंडलेकर)
* हंगामी नवरा पाहिजे (आचारी, नायक)
Line १३१ ⟶ १३६:
 
==जयंत सावरकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* [[मुंबई मराठी साहित्य संघ]ाचे उपाध्यक्षपद
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले.