"श्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७२:
* कुरवाळित येतिल मजला, श्रावणातिल जलधारा, सळसळून भिजली पाने, मज करतिल सजल इशारा ... (कविता, कवी -[[मंगेश पाडगावकर]])
* चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - [[ग.दि. माडगूळकर]]; संगीत दिग्दर्शक - [[सुधीर फडके]]; चित्रपट - जिवाचा सखा)
* चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा (कवयित्री : [[शांता शेळके]])
* पाउसाच्या मोहक थेंबात, श्रावण हे सजले, भिजुनी अंग अंग, ओले चिंब, मन हे भिजले (कवी - सचिन तळे)
* फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे . . पंचमिचा सण आला डोळे माझे ओले (ग.दि. माडगूळकर; गजानन वाटवे, गजानन वाटवे). . .
Line ८१ ⟶ ८२:
* श्रावणमासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे " या [[बालकवी]] यांच्या कवितेत श्रावण महिन्याचे वर्णन आले आहे.
* श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण? निसर्ग चित्रांत पावले स्पंदन! -कविता, कवयित्री- [[इंदिरा संत]])
* भरलं आऽभाळ पावसाळी पाहुणा गऽ, बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेऽपेऽऽना (लावणी/चित्रगीत, चित्रपट : एक होता विदूषक, कवीे : [[ना.धों. महानोर]], संगीतकार : [[आनंद मोडक]], गायिका [[आशा भोसले||)
*
* श्रावणात घन निळा बरसला (कवी-मंगेश पाडगांवकर, संगीत दिग्दर्शक-[[श्रीनिवास खळे]], गायिका [[लता मंगेशकर]])
* सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा | गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा (कवी नीलेश मोहरीर/गुरू ठाकूर; गायक - अभिजित शिंदे, बेला शेंडे, चित्रपट - मंगलाष्टक वन्स मोअर)
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावण" पासून हुडकले