"कर्ण (महाभारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो unreliable sources: blogs. Looks like linkspam.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
ओळ ९४:
महाभारतातील सर्वोत्कॄष्ट योद्धा म्हणून [[अर्जुन|अर्जुनाचा]] लौकिक असला, तरी ह्या सर्व गोष्टींवरून, आणि अर्जुनाशी झालेल्या त्याच्या युद्धावरून ते दोघे तुल्यबळ योद्धे होते हे सिद्ध होते. जरी युद्धात अर्जुनाने कर्णाचा वध केला असला, तरीपण ह्या वेळी कर्ण हा शापित आणि कवच-कुंडलविरहित आणि निशस्ञ होता. त्यामुळे, कर्ण हा मुळात अर्जुनाहून प्रबळ योद्धा असण्याची शक्यता आहे.
 
==कर्णासंबधी पुस्तके, नाटके आणि चित्रपट==
==कर्णावर लिखित आणि अन्य प्रकारचे वाङ्मय==
* अर्घ्य...गाथा सूर्यपुत्राची (कवी [[विजय कुवळेकर]]) यांचे काव्य. गायक-संगीतकार रघुनंदन पळशीकर यांनी या गाथेला संगीत दिले आहे.
* कर्ण की आत्मकथा (हिंदी, लेखक - मनू शर्मा)
ओळ १००:
* कर्ण : महापुरुष की खलपुरुष (माधुरी सप्रे)
* कौंतेय ([[वि.वा. शिरवाडकर]])
* चिरंजीव महारथी (एल. एस. जोगळेकर)
* महारथी कर्ण (फत्तेलाल-दामले यांचा मूकपट)
* महारथी कर्ण ([[भालजी पेंढारकर|भालजी पेंढारकरांचा]] मराठी बोलपट, १९४४))
Line ११२ ⟶ ११३:
* सूर्यपुत्र कर्ण (राज पॉकेट बुक्स यांनी प्रकाशित केलेली एक चित्रकथा-कॉमिक्स)
* राधेय (कादंबरी, लेखक रणजित देसाई)
 
==ही नाटके आणि हा चित्रपट कर्णाच्या जीवनावर नाहीत==
* महारथी (नाटक - हिंदी, गुजराथी, मराठी). परेश रावल मिर्मीत आणि अभिनीत गुजराथी नाटकाचे ७००हून अधिक प्रयोग झले आहेत.
* महारथी (हिंदी चित्रपट)