"श्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७२:
* पाउसाच्या मोहक थेंबात, श्रावण हे सजले, भिजुनी अंग अंग, ओले चिंब, मन हे भिजले (कवी - सचिन तळे)
* फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे . . पंचमिचा सण आला डोळे माझे ओले (ग.दि. माडगूळकर; गजानन वाटवे, गजानन वाटवे). . .
* भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे....श्रावणी पाऊस हास्याचा पडे, श्रीकृष्ण जन्माची दंगल उडे (कवी : [[शांताराम आठवले]], संगीत : [[केशवराव भोळे]], गायिका : [[वासंती]] चित्रपट : कुंकू, राग : [[राग देस|देस]])
* रात्र श्रावणी आज राजसा पाऊस पडतोय भारी | पाखरू पिरतीचं लाजून बसलंय उरी (लावणी, कवी अशोकजी परांजपे; गायिका [[सुलोचना चव्हाण]]; संगीत विश्वनाथ मोरे; नाटक -आतून कीर्तन वरून तमाशा)
* रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात (भावगीत), कवी- मधुकर जोशी, संगीत दिग्दर्शक - [[दशरथ पुजारी]], गायिका - [[सुमन कल्याणपूर]])
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावण" पासून हुडकले