"शशी कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना [[दादासाहेब फाळके]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील [[पृथ्वीराज कपूर]] आणि बंधू [[राज कपूर]] यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.
 
त्यांच्या== पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले.केंडल==
जेनिफर केंडल (जन्म : २८ फेब्रुवारी १९३३; मृत्यू : ७ डिसेंबर १९८४) या शशी कपूर यांच्या पत्नी. या विदेशी होत्या. जेव्हा शशी कपूरचे आपले वडील [[पृ्थ्वीराज कपूर]] यांच्या नाटकांत कलकत्त्याच्या नाट्यगृहात रंगमंचावर अभिनय करीत असत, त्यावेळी जेनिफर पहिल्या ओळीत बसून रोज त्यांचे नाटक पहात असे. शशी कपूरला ही मुलगी आवडली आणि त्याने आपला चुलत भाऊ सुभिराज याच्याकरवी तिला मागणी घातली. त्यानंतर त्या दोघाची थिएटरबाहेर भेट झाली. या पहिल्या भेटीत शशी कपूर खूप घाबरलेले होते, पण जेनिफर नाॅर्मल होती. त्यानंतर जेनिफर आपल्या मित्रमंडळीसह शशी कपूरची नाटके पाहाण्यास येऊ लागली. आणि अशा प्रकारे तिची आणि शशी कपूरची मैत्री वाढली.
 
मोठ्या हाॅटेलमध्ये जाऊन खाणे शशीच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्याने जेनिफरला आपला भाऊ [[शम्मी कपूर]]च्या घरी बोलावले. [[शम्मी कपूर]]च्या पत्नी [[गीता बाली]]ने जेनिफरला पहिल्या भेटीत पसंत केले. शम्मीने वडील [[पृथ्वीराज कपूर]] यांची शशी कपूरचे विदेशी मुलीशी लग्न करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने परवानगी मिळवली. १९५८ साली मुंबईत दोघांचे लग्न झाले. त्यानंतर त्या दोघांनी २६ वर्षे प्रेमभरा संसार केला.
शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले. त्या दोघांना कुणाल, करण हे मुलगे आणि [[संजना कपूर]] ही मुलगी आहे.
 
==पृुथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन==
Line ५७ ⟶ ६१:
* दानापानी (बालकलाकार)
* दीवार
* दो अौरऔर दो पाँच
* धर्मपुत्र
* नींद हमारी ख्वाब तुम्हारे (नायिका नंदा)
Line ६८ ⟶ ७२:
* राजा साब (नायिका नंदा)
* रूठा ना करो (नायिका नंदा)
* रोटी कपडा अौरऔर मकान
* वक्त (नायिका शर्मिला टागोर)
* शर्मीली (नायिका राखी)
Line १०१ ⟶ १०५:
* गेस्ट हाऊस
* पोस्ट बॉक्स ९९९ (साहाय्यक दिग्दर्शक)
 
*
 
==शशी कपूर निर्माते असलेले चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/शशी_कपूर" पासून हुडकले