"अखिलेश यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
| तळटीपा =
}}
'''अखिलेश यादव''' (जन्म : सैफई-इटावा जिल्हा, १ जुलै १९७३) हा [[भारत]] देशातीलातील एक राजकारणी, [[समाजवादी पक्ष]]ाचा पक्षप्रमुख व [[उत्तर प्रदेश]] राज्याचा माजी [[मुख्यमंत्री]] आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१७ दरम्यान ह्या पदावर असणारा अखिलेश हा उत्तर प्रदेशचा आजवरचा सर्वात तरूणतरुण मुख्यमंत्री आहे. [[समाजवादी पक्ष]]ाचे संस्थापक [[मुलायम सिंग यादव]] ह्यांचा मुलगा असलेला अखिलेश [[उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१२|२०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर]] मुख्यमंत्रीपदावर आला. ५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर [[उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७|२०१७ विधानसभा]] निवडणुकीत अखिलेश व समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.
 
==शिक्षण==
अखिलेशने म्हैसूर विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केले आहे. शिवाय त्याने सिॆडनी विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे.
 
==राजकीय कारकीर्द==
सन २०००मध्ये अखिलेश यादव कनोज मतदारसंघातून पहिल्यांदा (१३व्या) लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार झाला. त्यानंतर पुढे लागोपाठ दोनवेळा त्याने कनोजमधून निवडणूक जिंकली. खासदारकीच्या पहिल्या कारकिर्दीत अखिलेश
* नागरी पुरवठा, अन्नधान्य सार्वजनिक वितरण या समितीचा सदस्य होता.
* तो सन २००० ते २००१ या काळात लोकसभेच्या नीतिशास्त्र (एथिक्स) समितीमध्ये होता.
* २००२ ते २००४ पर्यावरण व वन समिती आणि विज्ञान व उद्योग समिती यांचा सदस्य
* २००४ साली १४व्या लोकसभेवर निवड
* २००९मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडला गेला.
* १० मार्च २०१२ला उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाचा नेता म्हणून निवड
* १५ मार्च २०१२ रोजी वयाच्या ३७व्या वर्षी उत्तर प्रदेश राज्याचा, सर्वात लहान वयाचा मुख्यमंत्री.
* २ मे २०१२ रोजी विधानसभेतून निवडून येण्यासाठी १५व्या लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा
 
==कौटुंबिक माहिती==
अखिलेश यादव याने २४ नोव्हेंबर १९९९ या दिवशी लग्न केले, पत्नीचे नाव डिंपल यादव. त्यांना अदिती व टीना या दोन मुली आणि अर्जुन नावाचा मुलगा आहे.
 
==आवड-निवड==
अखिलेश यादव याला फुटबाॅल व क्रिकेट या खेळांत खूप रस असून पुस्तकवाचन, संगीत श्रवण आणि चित्रपट पाहणे हे छंद आहेत.
 
==पुरस्कार==
२०१९ सालचा 'यशभारती सन्मान.
 
==बाह्य दुवे==