"लडाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Words Improved
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = केंद्रशासित प्रदेश
|स्थानिक_नाव = लडाख लदाख ला हिमभूमिचा प्रदेश,जगाचे छपर,MARYUL अशा अनेक नावानी ओळखले जाते.
|इतर_नाव = ལ་དྭགས་
|आकाशदेखावा = Tanglanglapass.jpg
ओळ ४३:
|तळटिपा=<small>{{संदर्भयादी}}</small>
}}
'''[[लडाख]]''' हा जगातला दुसर्‍यालोकवस्ती असलेला दुसऱ्या क्रमांकाचा थंड प्रदेश आहे. लडाखला लद्दाख, हिमभूमीचा प्रदेश, जगाचे छपर, MARYUL अशा इतर काही नावानी ओळखले जाते. येथे हिवाळ्यात -४०<sup>०</sup>सेंटिग्रेड तापमान असते. लडाख हा ५ ऑगस्ट २०१९पर्यंत जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्याचा एक विभाग आहेहोता. याचेत्यादिवसापासून तो केंद्रशासित प्रदेश झाला. लडाखचे मुख्यालय लेह या गावी आहे. लेहचा विमानतळ हा जगातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाणी असलेला विमानतळ आहे. या विमानतळाचे नाव कुशोक बकुला रिम्पोचेरिंपोचे असे आहे. इथे विमान उतरवण्यासाठी फार कौशल्य लागते.
 
 
'''[[लडाख]]''' हा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा थंड प्रदेश आहे. येथे हिवाळ्यात -४०<sup>०</sup>सेंटिग्रेड तापमान असते. लडाख हा जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्याचा एक विभाग आहे. याचे मुख्यालय लेह या गावी आहे. लेहचा विमानतळ हा जगातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाणी असलेला विमानतळ आहे.या विमानतळाचे नाव कुशोक बकुला रिम्पोचे असे आहे. इथे विमान उतरवण्यासाठी फार कौशल्य लागते.
कुशोक बकुला रिम्पोचेरिंपोचे हे लदाखलडाखमधले मधले१९वे १९ वे रीम्पोचेरिंपोचे आहेत आणि लदाखलडाख भारतीय संघराज्यात सामील होण्याचे श्रेय त्यांनाच जाते. भारताचे मन्गोलीयातलेमंगोलियातले राजदूत म्हणून त्यांनी फार महत्वाचीमहत्त्वाची कामगिरी बजावली होती..
लदाखलडाखमध्ये मध्येखर्दुग खर्दुगलाला, तंग्लंग ला, चांग ला अशा अत्युच्च खिंडी आहेत.खर्दुगलाखर्दुग ला हा जगातला सर्वात अधिक उंचीवरचा वाहतूक मार्ग आहे
 
दुसरे म्हणजे येथे बांधण्यात आलेला 'बेली बिज' हा जगातील सर्वात इंचीवरअधिक बांधण्यातउंचीवर, आलेला हा पूल आहे. हाम्हणजे समुद्रसपाटीपासून {{convert|5602|m|ft}} इतक्या उंचीवर बांधण्यात आलेला आहे, पूल आहे.त्याची हा याची लांबी ३० मीटर आहे. हा पूल भारतीय लष्कराने १९८२ साली उभारला. हा द्रास आणि सुरुसुरू नदी दरम्यान बांधण्यात आलेला पूल आहे.<ref name="L">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://epaper.lokmat.com/main-editions/Nagpur%20Main/2017-01-29/8 लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ ,|शीर्षक=रंगबिरंगी क्रॉसवर्ल्ड- जगातील सर्वात उंच पूल |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. नागपूर.|ॲक्सेसदिनांक=दिनांक २९/०१/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
==लडाखसंबंधी माहिती देणारी पुस्तके==
* क्रौंचाचा देश लडाख (सागर जाधव)
* न सांगण्याजोगी गोष्ट : लडाखचा रणयज्ञ, १९६२च्या पराभवाची शोकांतिका (शशिकांत पित्रे)
* नाते लडाखशी (अरुंधती दीक्षित)
* बर्फाच्छादित दुर्गम प्रदेशाची सफर लेहा-लडाख (सुधीर फडके)
* लडाख : एक turning point (ऋता सबनीस)
* लडाख... प्रवास अजून सुरू आहे (आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू)
* सियाचिन : धगधगते हिमकुंड (नितीन अनंत गोखले)
सियाचेन
* सियाचेन - नाते लदाखशीलडाखशी
* सफर हिमाचल लडाखची (वासंती घैसास)
 
 
==लडाखवरील माहितीपट==
* ‘रायडिंग सोलो टू द टॉप ऑफ द वर्ल्ड’ (निर्माते - गौरव जानी आणि पी.टी. गिरिधर राव) : या माहितीपटाला भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारासह, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ११ पुरस्कार मिळाले.
* ‘मोटरसायकल चँग पा’ (निर्माता - गौरव जानी) : संपूर्ण ऋतुचक्राचा अनुभव घेण्यासाठी आणि सोबत भटक्यांची जीवनशैली पाहण्यासाठी मुंबई ते ल़डाख दरम्यान एक वर्ष केलेल्या प्रवासावर आधारित चित्रपट.
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लडाख" पासून हुडकले