"आदिवासी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कोरकू की दिमाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतामध्ये आदिम काळापासून डोंगराळ प्रदेशात आणि रानावनात रहात आलेल्या लोकांना आदिवासी म्हणतात. आदिवासी साधारणपणे सरळ आणि भोळेभाबडे असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लॊकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात.
आदिवासी कोरकू लोग भोले भावे और सिधे होते है इन को किसी से लेना देना नही होता कोई कूच भी करे ऐ सिर्फ सिर्फ अपने बारे मे सोचता पन जब कोरकू की दिमाग हत जाय ना तो फिर ऐ किसी कीभी नही सुनता चाहें कोई भी हो

भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकांत उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत.
==मुख्य जमाती==

भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो.

असे आदिवासी भारताखेरीत जगातील अन्य देशांतही आहेत.,

==भारतातील आदिवासींच्या मुख्य जमाती==
* आंध
* [[ओरांव]]
Line २८ ⟶ ३४:
कातकरी गीत-

मुरमीचा गण जल्म झाला पातालात |

ते गण गेला कोणाच्या वंश्याला |

वंश्याला जर गेला नसता पूंजला मिलला असता |

पन आता कार न्हाई मिळत पूजाला ||

येथून गण झाला पुरा, म्हाईत असलं तर सांग रं सभेला || <ref>डॉ. बाबर सरोजिनी- एक होता राजा </ref>

गोंड भजन-

अमर कंटक नाळ नर्बदाल वासी, केंज्या ग्यानी सारा जीवां पैदा किसी

आदिवासी भिल्ले कोयजाले , फाड ते होरके बसे माझी ||

नर्मदाना येर उंजीकून अल्मस्त होरे बने मातुरे

कुम्राल इंदोर नर्बदाल असकेवासी |\|

==आदिवासींमधील काही ऐतिहासिक व्यक्ती==
* [[कुंवर रघुनाथशाह]]
* [[तंट्या भिल्ल]]
* [[बिरसा मुंडा]]
* [[राणी दुर्गावती]]
* [[राजा शंकरशाह]]

==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/आदिवासी" पासून हुडकले